शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
2
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
3
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
4
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
5
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
6
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
7
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
8
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
9
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
10
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
11
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
12
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
13
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
14
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
15
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
16
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
17
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
18
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
19
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
20
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका

कपड्यांशिवाय व्हिडीओ बनवण्यास नकार दिला; अभिनेत्रीने मोलकरणीस चप्पलने केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 5:47 PM

Actress assaulted minor maid : सर्व माहिती मिळताच त्यांनी पोलिसात तक्रार केली. वर्सोवा पोलिसांनी अभिनेत्रीविरुद्ध भादंविच्या अनेक गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मुंबईपोलिसांनी एका २५ वर्षीय अभिनेत्रीला तिच्या अल्पवयीन मोलकरणीवर मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार वर्सोवा पोलिसांनी मोलकरणीच्या कुटुंबाकडून आलेल्या तक्रारीच्या आधारे ही अटक केली आहे.या अभिनेत्रीची ओळख उघड करण्यात आलेली नसली तरी, पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करत असलेल्या या अभिनेत्रीने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका केल्या आहेत. ही अभिनेत्री सध्या वर्सोवा परिसरात एकटीच राहते.

ना मास्क, ना डिस्टन्सिंग; सचिनची मुलगी सारा तेंडुलकरसह बॉलिवूड अभिनेत्रींची कॉन्सर्टला हजेरीमोलकरणीचा आरोप आहे की, अभिनेत्रीने दारूच्या नशेत तिच्यावर अनेकदा अत्याचार केले, परंतु यावेळी तिने कपड्यांशिवाय व्हिडिओ बनवण्यास दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. नकार दिल्याने अभिनेत्रीने सॅन्डलने मारहाण केली. मोलकरीण घरी पोहोचल्यावर तिच्या बहिणीने जखमेच्या खुणा पाहून चौकशी केली. सर्व माहिती मिळताच त्यांनी पोलिसात तक्रार केली. वर्सोवा पोलिसांनी अभिनेत्रीविरुद्ध भादंविच्या अनेक गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबई