शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

मुलीच्या मृत्यूनंतर जावयाला चप्पलने हाणलं, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 2:09 PM

Death Case : सोमवारी नंदई रेल्वे लाईनजवळ शर्मिला रुईदास नावाच्या महिलेचा मृतदेह सापडला होता.

पश्चिम बंगालमधील पूर्व बर्दवान येथील रुग्णालयाच्या शवागारात संतप्त कुटुंबीयांनी गोंधळ घातला. मृत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी जावयाला बेदम मारहाण केली. हे प्रकरण कळना परिसरातील आहे.

सोमवारी नंदई रेल्वे लाईनजवळ शर्मिला रुईदास नावाच्या महिलेचा मृतदेह सापडला होता. रागाच्या भरात मृताचे नातेवाईकही हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि सासरच्या मंडळींवर खुनाचा आरोप करू लागले. शर्मिलाचे सासरचे लोक तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचे त्यांनी सांगितले.सासरच्या मंडळींना शवागारात मारहाणमृताच्या कुटुंबीयांना एवढा राग अनावर झाला की, त्यांनी मृताच्या पतीला शवागाराबाहेर गाडीत नेऊन बेदम मारहाण केली. तसेच मृत महिलेच्या सासरच्या मंडळींनाही चप्पलने मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. 'दारू पिऊन नवरा मारहाण करायचा'मुलीच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, मृताचा पती बनेश्वर दास हा अनेकदा दारू पिऊन घरी यायचा आणि पत्नीला मारहाण करायचा. मारहाणीनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. यावेळी उपस्थित पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या महिलेच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwest bengalपश्चिम बंगालPoliceपोलिसDeathमृत्यू