शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

समाजवादी पक्षाचा पराभव जिव्हारी लागला; अखिलेश यादवांच्या कार्यकर्त्याचं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 1:39 PM

Suicide Attempt : नरेंद्रने बुधवारी एक व्हिडिओ व्हायरल केला होता, ज्यामध्ये त्याने 2022 मध्ये सपाचे सरकार न आल्यास विष प्राशन करून आत्महत्या करू, असे म्हटले होते.

लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) पुन्हा स्पष्ट बहुमत मिळविले आहे. दरम्यान, राजधानी  लखनौमधील चिन्हाट येथे राहणाऱ्या तरुणाने गुरुवारी संध्याकाळी विषारी द्रव्य प्राशन केले. माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने लोहिया रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यादव उर्फ ​​नरेंद्र (वय 40, रा. चिन्हाटच्या कामटा येथे राहणारा) कुटुंबासह राहतो. विभूतीखंडमधील अवध बसस्थानकाशेजारी असलेल्या पारिजात अपार्टमेंटसमोर तो चहाची टपरी लावतो.नरेंद्रने बुधवारी एक व्हिडिओ व्हायरल केला होता, ज्यामध्ये त्याने 2022 मध्ये सपाचे सरकार न आल्यास विष प्राशन करून आत्महत्या करू, असे म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी पारिजात अपार्टमेंटजवळ विषारी द्रव्य प्राशन केले. रस्त्यात त्याला होणारा त्रास पाहून आजूबाजूच्या लोकांनी या प्रकरणाची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली. त्यांच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने लोहिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, नरेंद्र अनेक दिवसांपासून चहाची टपरी चालवत नव्हता.

विभूतीखंडचे इन्स्पेक्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत कोणतीही माहिती नाही. रुग्णालयाच्या मदतीने तरुणाने विषारी द्रव्य प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. तत्पूर्वी, भाजप आघाडीच्या विजयामुळे दुखावलेल्या विरोधी समाजवादी पक्षाच्या (एसपी) कार्यकर्त्याने राजधानी लखनौमधील भाजप कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. एसपीच्या कार्यकर्त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आत्मदहनाचा प्रयत्न करणारा सपा कार्यकर्ता कानपूर नगरचा रहिवासी आहे. कानपूर नगरमधील रहिवासी नरेंद्र सिंह उर्फ ​​पिंटू ठाकूर याने यूपी निवडणुकीत सपाच्या पराभवानंतर भाजप कार्यालयात पोहोचल्यानंतर स्वतःला पेटवून घेतले.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश