शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

...अन् HDFC मॅनेजरनेच बँकेला लावला कोट्यवधीचा चुना; 'असा' अडकला जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 9:41 PM

Farud Case : या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी यापूर्वीच ३ आरोपींना अटक केली आहे.

ठळक मुद्दे आर्थिक गुन्हे शाखेचे डीसीपी मोहम्मद अली यांनी दिलेल्या माहितीनुसार एचडीएफसी बँकेकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे १४५ वैयक्तिक कर्ज आणि बँकेच्या ७८ क्रेडिट कार्ड सापडल्याची तक्रार मिळाली आहे.

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांनीएचडीएफसीच्याबँक मॅनेजरला अटक केली. बनावट पगार स्लिप आणि बँक स्टेटमेंटच्या आधारे आरोपी मॅनेजरने शेकडो लोकांना 10 कोटींहून अधिक कर्ज दिले. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी यापूर्वीच ३ आरोपींना अटक केली आहे.आर्थिक गुन्हे शाखेचे डीसीपी मोहम्मद अली यांनी दिलेल्या माहितीनुसार एचडीएफसी बँकेकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे १४५ वैयक्तिक कर्ज आणि बँकेच्या ७८ क्रेडिट कार्ड सापडल्याची तक्रार मिळाली आहे. नंतर वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड देण्यात आले. यातून १० कोटींपेक्षा जास्त रुपयांना बँकेला चुना लावण्यात आला. ज्यांची खाती उघडली गेली आहेत अशा बर्‍याच लोकांनी स्वत: ला लिपिक किंवा शिक्षक म्हणून असल्याचे सांगितले आहे.पोलिसांनी तपास सुरू केला असता ४ बँक अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात आले. यात राम आशिष, मनोज दुबे, विनोद कुमार आणि पिनाकी कुमार यांचा समावेश होता. पोलिसांनी एमसीडीच्या शाळा आणि विविध विभागांना पत्र लिहून खाते उघडणाऱ्यांची माहिती विचारली असता तेथून उत्तर आले की या नावाने तेथे कोणी नोकरी करत नाही. तपासादरम्यान, असे दिसून आले की, एचडीएफसीच्या विविध शाखांमध्ये काम करणारे काही कर्मचारी आणि अधिकारी यांनी बनावट पगाराच्या स्लिप्स, बँक स्टेटमेन्ट्स आणि लोकांचे आयडी एका षडयंत्रांतर्गत तयार केले.बँकेच्या उणीवांचा फायदा घेऊन त्याने दहा कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच बँकेचे कर्मचारी राम आशिष, विनोद प्रसाद, तबरेज यांना अटक केली आहे. ८ मार्च रोजी पोलिसांनी या प्रकरणातील आणखी एक आरोपी संजीत सिंगलाही अटक केली होती. संजित २०१५ ते२०१७ पर्यंत दिल्लीत एचडीएफसी बँकेच्या स्वतंत्र शाखेत कार्यरत होता, सध्या तो गुरुग्राममधील एचडीएफसी बँकेत बँक मॅनेजर म्हणून नोकरी करत होता.

टॅग्स :Arrestअटकbankबँकhdfc bankएचडीएफसीEconomic Offence Wingआर्थिक गुन्हे शाखाfraudधोकेबाजीPoliceपोलिसdelhiदिल्ली