शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

बनावट इन्स्टाग्राम खाते बनवून अश्लील व्हिडिओ, छायाचित्रे शेअर करणारा अटकेत

By धीरज परब | Published: March 02, 2023 7:25 PM

मीरा भाईंदर-वसई विरार पोलिसांच्या सायबर शाखेकडे आली होती तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करून अश्लील व्हिडिओ व छायाचित्रे टाकणाऱ्याला सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. अल्पवयीन मुलांचे अश्लील व्हिडीओ व लैंगिक शोषणा बाबत एका महिलेने मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या सायबर शाखे कडे तक्रार केली होती. तक्रारदार महिलेची खाजगी छायाचित्रे व व्हिडीओ बनावट बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करुन प्रसिद्ध करण्यात आले होते. सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर व पथकाने तांत्रिक विश्र्लेषण करून बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करून अश्लिल व्हिडीओ व फोटो पाठविणाऱ्याचा  शोध सुरु केला.

या प्रकरणी प्रतिश कोठारी याला पोलिसांनी अटक केली असून नयानगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास नयानगर पोलीस करत आहेत.

आपली खाजगी माहिती, फोटो, व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारीत करू नयेत. अनोळखी विनंती प्राप्त झाल्यास खात्री करूनच  स्वीकारावी.  फेसबुक, अकाउंट, लोगिन आयडी, पासवर्ड, ओटीपी कोणाला शेअर करू नये. कोणीही खाजगी फोटो, अश्लिल फोटो प्रसारीत करत असल्यास त्याबाबत www.cybercrime.gov . किंवा 1930 या सहायता क्रामांकावर संपर्क साधून तक्रार द्यावी असे आवाहन गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त अमोल मांडवे यांनी केले आहे . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदरVasai Virarवसई विरार