शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

अश्विनी बिद्रे हत्याकांड : १३९ साक्षीदारांची यादी न्यायालयासमोर सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 9:03 PM

वकील प्रसाद पाटील आणि वकील भानुशाली हे आरोपीचे वकील म्हणून खटला लढवत आहेत.

ठळक मुद्दे प्रथमच सरकार पक्षांकडून सुमारे १३९ साक्षीदारांची यादी न्यायालायसमोर सादर करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकरला देखील सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर करण्यात आले होते.

पनवेल - राज्यभर गाजलेल्या अश्विनी बिन्द्रे हत्याकांडातील सुनावणी सोमवारी पनवेल सत्र न्यायालयात न्यायमूर्ती राजेश अस्मर यांच्या न्यायालयासमोर पार पडली. यावेळी प्रथमच सरकार पक्षांकडून सुमारे १३९ साक्षीदारांची यादी न्यायालायसमोर सादर करण्यात आली.विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आणि रायगड जिल्हा सरकारी वकील संतोष पवार हे या सुनावणी दरम्यान उपस्थित होते. या प्रकरणातील पुढील सुनावणी ३० सप्टेंबर रोजी होणार असून न्यायालयाने पोलिसांना हत्याकांडातील मुद्देमाल कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. वकील प्रसाद पाटील आणि वकील भानुशाली हे आरोपीचे वकील म्हणून खटला लढवत आहेत. या प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकरला देखील सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर करण्यात आले होते.

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणPoliceपोलिसCourtन्यायालयpanvelपनवेलadvocateवकिल