शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

बालिकेवर अत्याचाराचा फेरीवाल्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 12:19 AM

वसई पूर्वेस 6 वर्षीय बालिकेवर एका फेरीवाल्याने अमानुष अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकिस आली आहे.

वसई - वसई पूर्वेस 6 वर्षीय बालिकेवर एका फेरीवाल्याने अमानुष अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकिस आली आहे.पोलिसांनी त्या बालिकेच्या पालकांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपी रईसुल खान विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.वसई पूर्व तुंगारफाटा येथे चप्पल विक्र ीचा व्यवसाय करणार्या इसमाची 6 वर्षीय मुलगी चॉकलेट विकत घेण्यासाठी दुकानाकडे निघाली होती.त्याच दरम्यान त्या भागात फळ विक्री करणाऱ्या रईसुल खान याच्याशी तिची गाठ पडली असता त्याने तिला आंबे देण्याचे आमिष दाखवून नजीकच्या एका गाळयात नेले.आणि अमानुष अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा करून सुटका करून घेतली. त्यानंतर घडलेला प्रकार तिने आपल्या आईला सांगितला. मुलीच्या पालंकानी हि हकीगत वालीव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कथन केल्यावर पोलिसांनी आरोपी खान याच्याविरोधात कलम 354 ब, 509 आणि बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम 8 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी