शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंवर 'अँजिऑप्लास्टी'; ब्लॉकेज आढळल्यानं लगेचच शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
2
महायुतीच्या घोषणांना काँग्रेस जोरदार उत्तर देणार; महाराष्ट्रासाठी जाहीरनाम्यात ३ मोठी आश्वासने असणार?
3
“हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नका”; आता काँग्रेस आमदाराची मागणी, पण कारण काय?
4
Gold Silver Price : दिवाळीपूर्वी सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर; चांदीची चमकही वाढली; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट दर 
5
पृथ्वी शॉ,अंजिक्य अन् अय्यरचा फ्लॉप शो; पांड्याच्या संघानं मुंबईला दिला पराभवाचा धक्का!
6
म्हणून आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी राजकुमार राव करतो उपवास! कारण ऐकून थक्क व्हाल
7
इतर राज्यातून येऊन मुंबईत दादागिरी खपवून घेणार नाही; CM एकनाथ शिंदेंचा इशारा
8
टोल माफीनंतर एसटी प्रवाशांसाठी सरकारचा मोठा निर्णय; दिवाळीत मिळणार दिलासा
9
कोरोना लसीमुळे दुष्परिणाम, दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, संतप्त सरन्यायाधीश म्हणाले...
10
“मनोज जरांगेंनी २८८ जागांवर उमेदवार उभे करावेत, आम्ही स्वागतच करू”; लक्ष्मण हाकेंचे आव्हान
11
अरेरे! १५ वर्षांच्या मुलीने दिलाय पोलिसांच्या डोक्याला ताप; १२ वर्षीय मुलासह तिसऱ्यांदा गेली पळून
12
China-Taiwan Conflict : चीननं तैवानला चारही बाजूंनी घेरलं; लष्करी सराव सुरू, २५ लढाऊ विमानांसह ७ युद्धनौकांनी दाखवली ताकद!
13
अजितदादांच्या आमदाराचा पारा चढला; महायुतीतील मित्रपक्षाच्या नेत्यांनाच इशारा
14
PAK vs ENG : पाकिस्तानची 'कसोटी'! इंग्लंडने उतरवला तगडा संघ; घरच्या मैदानात लाज राखण्याचे आव्हान
15
Diwali Muhurat Trading 2024: दिवाळीच्या दिवशी केव्हा होणार मुहूर्त ट्रेडिंग; तुम्हीही खरेदी करणार का?
16
टोलमाफी, २ नदीजोड प्रकल्पांना मंजुरीसह राज्य मंत्रिमंडळाने घेतले १९ मोठे निर्णय
17
BSNL : बीएसएनएलचा परवडणारा प्लान; रोज २ जीबी डेटा ; अनलिमिटेड कॉलिंग, दररोजचा केवळ ७ रुपयांचा खर्च
18
"लग्नाबाबत सगळ्यात आधी राज ठाकरेंना सांगितलं, कारण...", अंकिता वालावलकरचा मोठा खुलासा
19
"या कामाची पोचपावती जनता निवडणुकीत देईल"; टोलमाफीच्या निर्णयावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
20
DMart Share : २०१९ नंतर पहिल्यांदाच एका दिवसात Dmart च्या शेअरमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांना कसली भीती?

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण; घरातच सुरू होता गोळीबाराचा सराव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 9:41 AM

गुन्हे शाखेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये शिवकुमार आणि कथित अल्पवयीन आरोपीला कुर्ला येथे सोडण्यात आले. तेथे दोघे वेगळ्याच व्यक्तीच्या नावे भाड्याच्या घरात राहत होते. 

मुंबई : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अटक केलेल्या चारही आरोपी घरातच बंदूक चालविण्याचा सराव करीत होते, अशी धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या तपासांत समोर येत आहे. आतापर्यंत त्यांना सुपारीचे दोन लाख रुपये पोहोच करण्यात आल्याची माहितीही पुढे आली आहे. 

गुन्हे शाखेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये शिवकुमार आणि कथित अल्पवयीन आरोपीला कुर्ला येथे सोडण्यात आले. तेथे दोघे वेगळ्याच व्यक्तीच्या नावे भाड्याच्या घरात राहत होते. 

१५ दिवसांपूर्वी मोहम्मद झिशान अख्तर हा गुरमेलला घेऊन कुर्ला येथे आला. आरोपी घरातच बंदूक चालविण्याचा सराव करीत असल्याचेही तपासांत समोर आले आहे. या हत्या कटात आणखी कितीजण सामील आहेत, याचा गुन्हे शाखा शोध घेत आहे.

शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कारबाबा सिद्दिकी यांच्या पार्थिवावर रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मरिन लाइन्स येथील बडा कब्रस्तान परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

सिद्दिकी यांच्या अंत्यदर्शनासाठी कब्रस्तानाबाहेर कार्यकर्ते व समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती. तिरंग्यात लपेटण्यात आलेले सिद्दिकी यांचे पार्थिव बाहेर काढण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. 

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस