शहरं
Join us  
Trending Stories
1
“विधानसभेलाही मराठवाड्यात मनोज जरांगेंचा इफेक्ट दिसेल, मविआ उमेदवार जिंकतील”: बजरंग सोनावणे
2
मोठी घडामोड! पन्नूच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याला भारताने केली अटक; अमेरिकेलाही कळविले
3
अपंगत्वाच्या आधारावर MBBS मध्ये प्रवेश रोखता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
4
'मतदार योग्य उत्तर देतील...', EVM वर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर निवडणूक आयुक्तांची टीका
5
सावधान! गर्लफ्रेंडची कॉल हिस्ट्री, चॅट्स पाहताय? बॉयफ्रेंडची अशी होतेय फसवणूक...
6
कॅनडामध्ये RSSवर बंदी घाला, विरोधी पक्षाच्या नेत्याने केली मागणी 
7
अमिताभ बच्चन यांच्याकडे आहेत 'या' कंपनीचे २९८५४५ शेअर्स; आता ₹४१ वरून ₹६७७ वर पोहोचली किंमत
8
अश्विनबद्दल हे काय बोलून गेला पाकिस्तानचा रमीझ राजा... Video पाहून भारतीयांना नक्कीच येईल राग
9
आणखी एका काँग्रेस आमदाराची पक्षातून हकालपट्टी; पक्षविरोधी कामे केल्याचा ठपका 
10
बहुजन विकास आघाडी पालघर जिल्ह्यातील ६ जागा लढवणार, कोअर कमिटीत निर्णय
11
डिजिटल इंडियामुळे भारत बदलला, लवकरच 6G सेवेवर काम करणार - नरेंद्र मोदी
12
Babar Azam नं दिली नव्हती किंमत; आता त्याचीच जागा घेत Kamran Ghulam नं दाखवली हिंमत
13
“तुमची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही, फडवणीसांनी मराठ्यांकडे दुर्लक्ष करू नये”: मनोज जरांगे
14
१० दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली होती भेट; आज भाजपानं आमदार बनवलं
15
Gold Silver Price Today : 'ऑल टाईम हाय'नंतर आज सोन्या-चांदीच्या घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
16
स्पृहा जोशीचे आई वडील रुग्णालयात, फोटो शेअर करत म्हणाली, "इतकी माणसं जोडलेली असणं..."
17
लाडक्या बहिणीचा पैसा बाजारात खुळखुळणार; आजवर मन मारून राहिली... काय काय प्लॅन केलाय?
18
"सॉरी, आय लव्ह माय इंडिया"; चोराने SUV चोरली, ३ नोट्स चिटकवून कार रस्त्यातच सोडली अन्...
19
"निवडणुकीपूर्वी मोफत दिल्या जाणाऱ्या योजना म्हणजे लाच"; सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस
20
बड्या बड्या बाता आणि...! भारताचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात; जाणून घ्या कारणे, चाहते संतप्त

बिश्नोईचा साथीदार, मूसेवालानंतर आता बाबा सिद्दिकी हत्याकांडात नाव; कोण आहे सौरव महाकाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 3:14 PM

2022 मध्ये सौरव महाकालला पुण्यातून अटक केली होती.

Baba Siddiqui murder: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात आता गँगस्टर सौरभ महाकालचे (Saurabh Mahakal) नाव समोर आले आहे. एकेकाळी महाराष्ट्रातील गँगस्टर अरुण गवळीचा शार्प शूटर असलेला हा गुन्हेगार सौरव महाकाल सध्या लॉरेन्स बिश्नोईसोबत (Lawrence Bishnoi) काम करतो. पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्या प्रकरणातही सौरव महाकालचे नाव पुढे आले होते. त्याला अटकही झाली होती, पण नंतर सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

मुंबई पोलिसांना बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी चौथा आरोपी झिशान अख्तरी ओळख पटली आहे. त्याच्या डायरीमध्ये पोलिसांना सौरव महाकालचे नाव आढळले आहे. झिशान अख्तरचा थेट लॉरेन्स बिश्नोईशी संबंध नाही, पण सौरव महाकालचा लॉरेन्स टोळीच्या संपर्कात आहे. याच टोळीसाठी त्याने सिद्धू मूसेवालाची हत्या घडवून आणली होती, असा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, सौरव महाकाल हा अनमोल बिश्नोई(लॉरेन्स बिश्नोईचा खास) च्या सूचनेनुसार काम करतो.

2022 मध्ये पुण्यातून अटक2022 मध्ये सौरव महाकालला दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने पुण्यातून अटक केली होती. सिद्धेश हिरामण कांबळे, असे या महाकालचे खरे नाव आहे. पूर्वी हा अरुण गवळीच्या टोळीसाठी काम करायचा. त्यावेळी तो संतोष जाधव याच्यासोबत खुनाच्या घटना घडवत असे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव महाकाल हा सुपारी घेऊन हत्या करण्यात मास्टर असून, तो कोणताही गुन्हा स्वत:च्या हाताने करण्यासाठी ओळखला जातो.

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीCrime Newsगुन्हेगारी