शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

बँकेच्या ऑफिसबॉयने केला एक लाख ३५ हजारांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 4:12 PM

आरोपी भारतीय स्टेट बँकेच्या प्राधिकरण आकुर्डी शाखेत ऑफिसबॉय आहे.

पिंपरी : बँकेतील कॅशिअर रुममध्ये रोख रकमेचे बंडल पॅकिंग करताना ऑफिसबॉयने पैसे काढून घेतले. एक लाख ३५ हजारांचा अपहार ऑफिसबॉयने केला. आकुर्डी येथे हा प्रकार घडला. फसवणूक केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी कारथिकेयन चिन्नायन (वय ३९) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप श्रीधर जाधव (वय ३२, रा. मोशी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी जाधव भारतीय स्टेट बँकेच्या प्राधिकरण आकुर्डी शाखेत ऑफिसबॉय आहे. फिर्यादी चन्नायन भारतीय स्टेट बँकेच्या प्राधिकरण आकुर्डी शाखेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून नोकरीस असताना आरोपी संदीप जाधव याने वरिष्ठ रोखपाल श्रध्दा बिबिकर यांच्या सोबत काम करत असताना कॅशिअर रुममध्ये रोख रकमेचे बंडल पॅकिंग करीत असताना रोख रकमेमधून वारंवार पैसे काढून सदरची रोकड स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता वापरून एकूण एक लाख ३५ हजारांचा अपहार केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :nigdiनिगडीCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस