नवी मुंबई - आरोपीने फिर्यादीवर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार बेलापूर कोर्टातल्या पाचव्या मजल्यावर घडला. फिर्यादी शौचालयाकडे जात असताना आरोपीने चाकूने वार केले. यामध्ये फिर्यादी जखमी झाला असून सीबीडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
बेलापूर कोर्टातला धक्कादायक प्रकार; आरोपीचा फिर्यादीवर चाकू हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 14:55 IST