शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
3
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
4
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
5
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
6
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
7
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
8
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
9
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
10
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
11
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
12
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
13
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
14
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
15
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
16
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
17
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
18
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
19
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
20
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य

Bihar Crime news: नोकरीवरुन काढल्याचा राग, ड्रायव्हरचा मालकाच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 10:48 AM

Bihar News: या प्रकरणी न्यायालयाने नराधमाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असू, दहा हजारांचा दंडही ठोठावला आहे.

पाटणा: बिहारच्या पाटणा येथील मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पाटणा न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आरोपीला 10 हजारांचा दंडही ठोठावला आहे. याशिवाय, न्यायालयाने पाटणाचे जिल्हा दंडाधिकारी आणि पाटणा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांना बिहार सरकारकडून पीडितेच्या कुटुंबाला 6 लाख रुपयांची भरपाई मिळावी, असे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील आरोपी अजय पांडे पाटणा जिल्ह्यातील मानेर पोलीस स्टेशन हद्दीतील सादिकपूर श्रीनगर येथील रहिवासी आहे.

नेमकं काय घडलं?मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पाटलीपुत्र पोलीस ठाण्याच्या हद्दीशी संबंधित आहे. पाटलीपुत्र पोलीस ठाण्यात 17 मे 2018 रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अजय पांडे हा आरोपी आहे. त्याच्यावर प्राध्यापकाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

कामावरुन काढल्याचा रागपाटणा न्यायालयाचे विशेष पीपी सुरेश चंद्र प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय पांडे हा पीडितेच्या वडिलांच्या गाडीचा चालक होता. पीडितेचे वडील व्यवसायाने प्राध्यापक आहेत. त्यांनी काही कारणास्तव आरोपीला कामावरून काढून टाकले होते. याचाच राग मनात धरुन आरोपीने प्राध्यपकाच्या पाच वर्षीय मुलीवर बलात्कार केला.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस