शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

बिल्किस बानो प्रकरण: ‘ते’ ११ दोषी संपर्कात नाही; निर्णयाची प्रतही अद्याप अप्राप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 5:58 AM

पोलिस अधीक्षक बलराम मीणा यांनी दिली माहिती

दाहोद (गुजरात) : बिल्किस बानो प्रकरणातील ११ आरोपी पोलिसांच्या संपर्कात नाहीत, तसेच आमच्याकडे गुन्हेगारांच्या आत्मसमर्पणाची माहिती नाही. दोषींना २ आठवड्यांत आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात सांगितल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत अद्याप आम्हाला मिळाली नाही, असे पोलिस अधीक्षक बलराम मीणा यांनी सांगितले.सर्व गुन्हेगार सिंगवाडचे रहिवासी आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर रणधिकपूरमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.

सन २००२ च्या बिल्किस बानो सामूहिक बलात्काराच्या ११ दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचा राज्य सरकारचा निर्णय न्यायालयाने ८ जानेवारी रोजी रद्द केला होता. ‘गुजरात सरकार दोषींना कसे माफ करू शकते? महाराष्ट्रात सुनावणी झाली तर सुटकेचा निर्णयही तिथले सरकार घेईल, असे न्यायालयाने म्हटले.

  • न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुईया यांच्या खंडपीठाने निर्णय देताना सांगितले, ‘शिक्षा गुन्हेगारी थांबवण्यासाठी दिली जाते. पीडितेच्या दु:खाचीही काळजी घ्यावी लागेल. गुजरात सरकारला सुटकेचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्याने आपल्या सत्तेचा आणि अधिकाराचा दुरुपयोग केला आहे.’
  • या टिप्पणीसह, सर्वोच्च न्यायालयाने मे २०२२ मध्ये न्यायमूर्ती अजय रस्तोगी (निवृत्त) यांचा निर्णयदेखील रद्द केला, ज्यामध्ये ११ दोषींना लवकर माफीसाठी गुजरात सरकारकडे अपिलाची परवानगी दिली होती.
टॅग्स :GujaratगुजरातPoliceपोलिसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय