शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

यूपीत कारमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला भाजपा नगरसेवकाचा मृतदेह; हत्या की आत्महत्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 4:53 PM

BJP corporator's body found in UP : पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्तूलही जप्त केली आहे.

ठळक मुद्दे भाजपाचे नगरसेवक मनीष उर्फ ​​मिंटू (38) यांचा मृतदेह त्यांच्या कारमध्ये सापडला आहे.

गुरुवारी मेरठमध्ये मोठी घटना घडली. प्रभाग क्रमांक 40 चे भाजपाचे नगरसेवक मुनीष उर्फ ​​मिंटू हे त्यांच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळले. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आणि या प्रकरणाच्या तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्तूलही जप्त केली आहे. हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, हत्येच्या दिशेने देखील तपास केला जात आहे.आज कंकरखेडा पोलिस स्टेशनच्या पावली खास रेल्वे स्थानकाजवळ प्रभाग क्रमांक 40 मधील भाजपाचे नगरसेवक मनीष उर्फ ​​मिंटू (38) यांचा मृतदेह त्यांच्या कारमध्ये सापडला आहे. जवळच एक पिस्तूल सापडली आहे. आत्महत्येच्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, प्राथमिक आत्महत्येचा प्रकार घडला आहे. उर्वरित तपास सुरू आहे, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. तीन वर्षांपूर्वी नगरसेवक मुनीश उर्फ ​​मिंटूच्या हॉटेलमध्ये एक तरुण महिला पोलीस निरीक्षकासह आली होती. यावेळी निरीक्षक आणि नगरसेवक यांच्यात वाद झाला. मनीषने पोलिसाला मारहाण केली होती, त्यामुळे मनीषलाही तुरुंगात जावे लागले. असे सांगितले जात आहे की, मुनीश कॅंटचे आमदार सत्य प्रकाश अग्रवाल यांचे निकटवर्तीय होते. पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपास केला आहे. दुसरीकडे एसपी सिटी विनीत भटनागर यांचे म्हणणे आहे की, सर्व बाजूने तपास सुरू आहे. प्राथमिक तपासणीत हे प्रकरण आत्महत्या केल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाPoliceपोलिसcarकार