शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

रक्ताने माखलेला मृतदेह जंगलात सापडला, लाकूड तोडण्यासाठी गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 6:59 PM

Murder Case : पोलिसांच्या प्राथमिक तपासात युवकाचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

केकरी : अलवरच्या केकरीजवळील मेवदा कलामध्ये एका तरुणाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मेवदा कलातील जंगलात मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. मया पोलीस यांना माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम शर्मा, पोलीस उपअधीक्षक खिव सिंग ठाण्याचे प्रभारी सुधीर उपाध्याय यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.पोलिसांच्या प्राथमिक तपासात युवकाचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी अजमेरहून एफएसएल टीमला पाठवण्यात आले आहे. शवविच्छेदन आणि पोलिसांच्या प्राथमिक तपासात देखील कुऱ्हाडीने वार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पतीने केला पत्नीचा सौदा अन् जयपूरमध्ये विकले; प्रेमविवाहाला झाले होते अवघे ९ महिनेमृताच्या मृतदेहाजवळ रक्ताने माखलेली कुऱ्हाड, मोबाईलसह काही अंतरावर देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या पोलिसांना सापडल्या आहेत. पोलिसांनी केकरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.याबाबत मृताचा भाऊ धनराज गुर्जर याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, बुधवारी सकाळी ९.३० वाजता लहान भाऊ मुकेशसह विलायती बाभळीचे लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेले होते. पण संध्याकाळपर्यंत देवराज घरी आला नाही. यावर मुकेश यांनी त्यांना मोबाईलवर फोन केला मात्र उत्तर मिळाले नाही.त्याचवेळी सायंकाळी उशिरा सुरजपुरा, जनकपुरी येथील रहिवासी रामप्रसाद गुर्जर यांच्यासह मुकेश यांनी देवराजचा शोध सुरू केला आणि ते जंगलात पोहोचले, तेथे देवराजचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसला.  मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून केकरी शहर पोलिस स्टेशनचे सर्कल इन्स्पेक्टर सुधीर उपाध्याय यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसRajasthanराजस्थान