शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नागपुरात गेस्ट हाऊसमध्ये चोरी; अडीच लाखाचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 9:38 PM

गेस्ट हाऊसमध्ये शिरलेल्या चोरट्यांनी एका महिलेचे अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. रविवारी या प्रकरणी सोनेगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेस्ट हाऊसमध्ये शिरलेल्या चोरट्यांनी एका महिलेचे अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. रविवारी या प्रकरणी सोनेगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रियदर्शिनी कॉलेजजवळ बृहम नागपूर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. येथे जोत्सना श्रीकांत सतदेवे राहतात. त्यांनी १४ एप्रिलला आपल्या गेस्ट हाऊसच्या लाकडी कपाटात प्लास्टिकच्या डब्यात दोन लाख ३८ हजार, ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ठेवले होते. नंतर तिकडे जाणे झाले नाही. २१ जूनला सायंकाळी गेस्ट हाऊसमध्ये गेल्या तेव्हा त्यांनी कपाटात बघितले असता सोन्याचे दागिने असलेला डबा चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी ७ दिवस इकडेतिकडे पाहणी केली, कुटुंबातील सदस्यांना विचारणा केली. त्यानंतर सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांना लक्षात आले. त्यांनी रविवारी सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. हवालदार मोहन कनोजिया यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरी