शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

हिजबुल मुजाहिद्दीन नार्को फंडिंग प्रकरणी दहा आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल

By पूनम अपराज | Published: October 20, 2020 2:58 PM

Terror Funding Case : दहशतवादी संघटनेच्या पाकिस्तानस्थित कमांडरांकडून भारताकडून बंदी घातलेल्या संघटनेकडून पैसे उभे करण्यासाठी कट रचल्याचा आरोप करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्दे “आज मोहाली येथील एनआयए विशेष न्यायालयात हिजबुल मुजाहिद्दीन नार्को दहशतवाद प्रकरणातील १० आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल करीत आहे,” अशी माहिती एनआयएच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्यासाठी विनंती केली.

मोहालीच्या एनआयए विशेष न्यायालयात हिजबुल मुजाहिद्दीन नार्को-दहशतवाद प्रकरणातील दहा आरोपींविरूद्ध आज राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए)ने  आरोपपत्र दाखल केले आहे.  दहशतवादी संघटनेच्या पाकिस्तानस्थित कमांडरांकडून भारताकडून बंदी घातलेल्या संघटनेकडून पैसे उभे करण्यासाठी कट रचल्याचा आरोप करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.“आज मोहाली येथील एनआयए विशेष न्यायालयात हिजबुल मुजाहिद्दीन नार्को दहशतवाद प्रकरणातील १० आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल करीत आहे,” अशी माहिती एनआयएच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्यासाठी विनंती केली. या अधिकाऱ्याने सांगितले की, 25 एप्रिल 2020 रोजी 29 लाख रुपयांसह हिलाल अहमद वाघाय याच्या अटकेमुळे हिजबुल मुजाहिद्दीन नार्को फंडिंग मॉड्यूलचा भांडाफोड होऊन त्याबाबत माहिती मिळाली. “या प्रकरणात दहशतवादी टोळी पाकिस्तानला तस्करी, विक्री व त्याचे चॅनेलिंग प्रक्रियेतून हवालाद्वारे आणि काश्मीरमधील हिजाबुल मुजाहिद्दीन दहशतवाद्यांना त्यांच्या स्लीपर सेल व इतर साथीदारांमार्फत पैसे मिळण्यासाठी स्थापित केले गेले आहे,” असे या अधिकाऱ्याने सांगितले.या अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानस्थित हिजाबुल कमांडर आणि भारतातील दहशतवादी टोळी यांच्यात बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेसाठी “पैसे उभाराण्याचा” कट रचला होता. मंगळवारी आरोप लावण्यात आलेल्या 10 आरोपींपैकी सात आरोपींना अटक करण्यात आली असून दोन फरार आहेत. यावर्षी 6 मे रोजी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजाबुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाझ नाईकू याचा मृत्यू झाला होता.एनआयएच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी 30 जुलै रोजी दहशतवादविरोधी चौकशी एजन्सीच्या पथकाने वाघा या ट्रक चालकाच्या घरी छापा टाकला होता. त्याला पंजाब पोलिसांनी 25 एप्रिल रोजी 29 लाख रुपयांहून अधिक रोख रक्कमसह अटक केली होती. हा पैसा काश्मीर खोऱ्यात हिजबुल मुजाहिद्दीनचा मुख्य ऑपरेशनल कमांडर नायकू यांच्याकडे सोपविण्यासाठी नेला जात होता. 8 मे रोजी पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ”एनआयएने म्हटले होते.

सीमाशुल्क विभागाने जूनमध्ये अटारी सीमेवर ५३२ किलोग्राम हेरोइन जप्त केल्याप्रकरणी दाखल केलेल्या एका प्रकरणात रणजित सिंह आणि त्याचा साथीदार इक्बालसिंग उर्फ शेरा हे मुख्य आरोपी आहेत. हे अमली पदार्थ पाकिस्तानमधून आयात केलेल्या मीठा कन्साईनमेन्ट लपवून आणल्याचे आढळून आले. या प्रकरणातील रणजित हा मुख्य आरोपी आहे, ज्यामुळे मारला गेलेल्या अतिरेकी नाईकूचा जवळचा सहकारी हलील अहमद वागाय याला अटक करण्यात आली. त्यात रणजित आणि त्याचे पाच भाऊ अनेक वर्षांपासून ड्रग्सची तस्करी आणि पेडलिंगमध्ये गुंतले होते.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरCourtन्यायालयArrestअटकHizbul Mujahideenहिज्बुल मुजाहिद्दीन