शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

Fraud Case : इंटरनेटवर नोकरीच्या बहाण्याने तरुणीची केली फसवणूक  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 4:00 PM

Cheating Case : ३२ वर्षीय तरुणी बुशरा अब्दुल हफीज शेख ही नोकरी हवी म्हणून इंटरनेटवर शोध घेत होती.

मीरारोड - नोकरीसाठी इंटरनेटवर शोध घेत असताना एका जाहिरातीद्वारे तरुणीची ६६ हजारांना फसवणूक झाल्या प्रकरणी मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.३२ वर्षीय तरुणी बुशरा अब्दुल हफीज शेख ही नोकरी हवी म्हणून इंटरनेटवर शोध घेत होती. त्यावेळी नोकरीचा शोध घेत असताना नटराज प्रायव्हेट लिमीटेड कंपनीची जाहिरात दिसली. त्यावरील भ्रमणध्वनी क्रमांकावर कॉल करून नोकरीबाबत विचारणा केली. सदर कंपनी घरी पेन्सिल बॉक्स पॅकिंगचे काम देते आणि दरदिवशी १०० बॉक्स पॅकिंग करून दिल्यास महिना ३० हजार रुपये पगार व आता १५ हजार ऍडव्हान्स दिले जाणार असल्याचे तिला सांगण्यात आले.  नोकरीसाठी नोंदणी आणि ओळखपत्र शुल्क म्हणून १०५०  रुपये ऑनलाईन भरण्यास सांगितले. ते पैसे भरल्यानंतर ओळखपत्र शेख यांच्या Whats Appवर पाठवण्यात आले. नंतर मात्र अनामत रक्कम, डिलिव्हरी, विलंब शुल्क आणि जीएसटीसाठी ६५ हजार ९५० रुपये भरण्यास सांगितले. तसेच सदर रक्कम पगारासोबत परत मिळणार असल्याचे सांगितल्याने शेख हिने त्यानुसार रक्कम पाठवली. परंतु पैसे पाठवून झाल्यावर तिने कॉल केला असता समोरच्या व्यक्तीने तिचा नंबर ब्लॉक करून ठेवला. फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :fraudधोकेबाजीmira roadमीरा रोडPoliceपोलिसInternetइंटरनेट