शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
4
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
5
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
6
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
7
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
8
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
9
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
10
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
11
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
12
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
13
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
14
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
16
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
17
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
18
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
19
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
20
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?

महिलेचे सर्व कपडे उतरवून शोरूममध्ये तपासणी; दुकानदाराला होता चोरीचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 9:44 PM

Crime News : कपडे तपासल्यानंतर महिलेला काउंटरवर बनवलेले बिल मिळाले तेव्हा दुकानदाराने सांगितले की, त्यात एक तुकडा कमी आहे. महिलेने सांगितले की, माझ्याकडे नाही आहे पण दुकानदाराने महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही.

जयपूर : राजस्थानच्या जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील कपड्यांच्या शोरूममधून एका महिलेने 11 नग खरेदी केले होते आणि ते सर्व चेंजिंग रूममध्ये तपासले होते. ही घटना बुधवारी घडली.

काउंटरवर बिल केले तर एक तुकडा कमी आलाकपडे तपासल्यानंतर महिलेला काउंटरवर बनवलेले बिल मिळाले तेव्हा दुकानदाराने सांगितले की, त्यात एक तुकडा कमी आहे. महिलेने सांगितले की, माझ्याकडे नाही आहे पण दुकानदाराने महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही.सर्व कपडे काढून तपासलेयानंतर दुकानदाराने गार्डला बोलावून महिलेला तपासण्यास सांगितले. गार्डने महिलेला चेंजिंग रूममध्ये नेले आणि तिचे सर्व कपडे काढून तपासले. यामुळे महिलेला लाज आणि अपमान वाटू लागला. इतके कपडे घेतल्यानंतर तिला चोरासारखी वागणूक मिळाल्यानंतर तिला जबर धक्काच बसला.चेंजिंग रूममधील महिलेचे कपडे उतरवल्याप्रकरणी गुन्हा दाखलमहिलेच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याने तिने जवाहर सर्कल पोलिस ठाणे गाठून चेंजिंग रुममध्ये महिलेला कपडे काढायला लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. महिलेने कपड्याच्या शोरूमवर गुन्हा दाखल केला.पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेतपोलिसांनीही याबाबत गांभीर्य दाखवत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेमागे दुकानदाराचा हेतू काय होता आणि ही घटना जाणूनबुजून करण्यात आली होती का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिस