शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

जेवण दिले नाही म्हणून मुलाने आईवर झाडली गोळी अन् घेतला जीव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 13:58 IST

आईने त्याला पुन्हा व्यसनाबाबत रोखले असता मुलाने खोलीत ठेवलेला कट्टा बाहेर आणला आणि आईच्या डोळ्यावर गोळी झाडली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्दे बवानामध्ये एका मद्यधुंद मुलाने त्याच्या आईला गोळ्या घालून ठार केले. पोलिसांनी आरोपी मुलगा सूरज (वय 26) याला अटक केली आहे.सूरज रोज दारू पितो आणि रात्री उशिरा घरी येत असे. त्यामुळे आई बाला देवी (वय 60) त्याला व्यसनापासून  अडवत असे.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत एका मुलाने आईला गोळी घालून ठार मारले. कारण तिने मुलाला जेवण देण्यास नकार दिला. आरोपी मुलगा त्यावेळी नशेत होता, त्यामुळे आई रागावली होती. काहीही विचार न करता मुलाने आईची हत्या केली.बवानामध्ये एका मद्यधुंद मुलाने त्याच्या आईला गोळ्या घालून ठार केले. पोलिसांनी आरोपी मुलगा सूरज (वय 26) याला अटक केली आहे. सूरज रोज दारू पितो आणि रात्री उशिरा घरी येत असे. त्यामुळे आई बाला देवी (वय 60) त्याला व्यसनापासून  अडवत असे. त्यावर आरोपी आईशी भांडण करीत असे. गुरुवारी रात्री मुलगा घरी आला. त्याने जेवण मागितले. आईने त्याला पुन्हा व्यसनाबाबत रोखले असता मुलाने खोलीत ठेवलेला कट्टा बाहेर आणला आणि आईच्या डोळ्यावर गोळी झाडली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाला देवी कुटुंबासह बवाना गावात राहत होती. कुटुंबात दोन मुली व तीन मुलगे आहेत. बाला देवी यांचे पती स्वर्गवासी झाले आहेत. दोन मोठे मुलगे चित्रकार आहेत, तर सूरज ड्राईव्हिंगचे काम करतो.सूरज दारू पिऊन उशीरा घरी पोहोचत असे. आईला याचा फार राग येत असे. गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास आरोपी दारूच्या नशेत घरी आला. बाला संतापल्यावर आरोपींने भांडण सुरू केले. त्याने त्याच्या खोलीतून पिस्तूल आणली. अपशब्द बोलण्याच्या दरम्यान त्याने आईच्या डोळ्यावर गोळी झाडली. गोळी लागताच बाला खाली पडल्या, तिला कुटुंबीयांनी जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

पोलिसांनी आरोपी सूरजला अटक केली. या घटनेत वापरलेला कट्टाही त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी पोलिसांनी पोस्टमार्टमनंतर बालाचा मृतदेह नातेवाईकांकडे स्वाधीन केला. हे हत्यार कोठून आणले याचा शोध घेण्यासाठी पोलिस सूरजकडे विचारपूस करत आहेत.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

 

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती

 

पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ 

 

नव्या प्रेमवीरासोबत मिळून काढला प्रियकराचा काटा; दुधात विष मिसळून गळा घोटला

 

जुन्या वैरातून धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, एकजण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी

 

रवी पुजारीला मुंबईत आणण्याच्या प्रक्रियेला वेग, मुंबई गुन्हे शाखेने कोर्टाकडून मागितले प्रॉडक्शन वॉरंट 

टॅग्स :Firingगोळीबारdelhiदिल्लीDeathमृत्यूMurderखून