शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

आदित्य पंचोलीविरोधात तक्रार, बायोपिक ‘हवा सिंग’वरून झाला वाद, मुलाच्या भूमिकेसाठी दबाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 12:36 PM

फर्नांडिस यांनी २०१९ मध्ये सूरजसोबत मुख्य भूमिकेत असलेल्या बायोपिकची घोषणा केली होती. गुंतवणूकदारांना सूरज मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटाला पाठिंबा द्यायचा नव्हता.

मुंबई : भारतीय हेविवेट बॉक्सर हवा सिंग या बायोपिकवरून अभिनेता आदित्य पंचोली आणि चित्रपट निर्माता सॅम फर्नांडिस यांच्यात भांडण झाले आहे. मुलगा सूरज याला चित्रपटात कायम ठेवण्यासाठी आदित्यने त्याच्यावर दबाव टाकल्याचा आरोप सॅमने केला आहे. याप्रकरणी दोघांनी एकमेकांविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविला असून वर्सोवा पोलीस ठाण्यातही पंचोलीने तक्रार अर्ज दिल्याची माहिती आहे.फर्नांडिस यांनी २०१९ मध्ये सूरजसोबत मुख्य भूमिकेत असलेल्या बायोपिकची घोषणा केली होती. गुंतवणूकदारांना सूरज मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटाला पाठिंबा द्यायचा नव्हता. त्यानुसार, फर्नांडिस सूरजशी याबद्दल बोलले, ज्याने त्यांना दुसऱ्या अभिनेत्यासोबत काम करण्यास सांगितले. मात्र, त्याचे वडील आदित्य पांचोली यांनी सूरजला कायम ठेवण्याचा आग्रह धरला आणि त्याला गुंतवणूकदार मिळेल, असेही सांगितले. पण, तसे झाले नाही. त्यांनी या चित्रपटासाठी काही पैसे दिले. पण, ते पुरेसे नव्हते. २७ जानेवारी रोजी आदित्यने फर्नांडिस यांना हॉटेलमध्ये बोलावले. त्याच्या खोलीत काही लोक आधीच उपस्थित असल्याने त्यांनी कॉरिडॉरमध्ये चर्चा सुरू केली, तेव्हा सूरजलाच चित्रपटात घ्यावे लागेल, असे सांगत पंचोलीने शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. तसेच मारहाणही केली. 

वर्सोवा पोलिसांकडे लेखी अर्जफर्नांडिसने जुहू पोलीस ठाणे गाठले आणि एनसी दाखल केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी पंचोली यानेदेखील क्रॉस एनसी नोंदवली. फर्नांडिस याला पैशांची गरज असल्याने त्याला ९० लाख ५० हजार दिले, जे परत मागितल्यावर त्याने खोट्या आरोपात तक्रार केल्याचे पंचोलीचे म्हणणे आहे. तसेच याबाबत त्याने वर्सोवा पोलिसांकडे फर्नांडिसविरोधात दखलपात्र नोंदविण्याबाबत लेखी अर्ज केल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Aditya Pancholiआदित्य पांचोलीbollywoodबॉलिवूडCrime Newsगुन्हेगारी