शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

कोरोनाबाधित महिलेकडे १० लाख खंडणीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 8:38 AM

Crime News : वसईत राहणाऱ्या ४१ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्यावर उपचारासाठी ज्या रुग्णालयात दाखल केले, त्याच रुग्णालयातील कर्मचाऱ्याने त्यांचे नग्न व्हिडीओ, फोटो काढून १० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.

नालासोपारा : वसईत राहणाऱ्या ४१ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्यावर उपचारासाठी ज्या रुग्णालयात दाखल केले, त्याच रुग्णालयातील कर्मचाऱ्याने त्यांचे नग्न व्हिडीओ, फोटो काढून १० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. माणिकपूर पोलिसांनी सदर पीडित महिलेची तक्रार आल्यावर बुधवारी गुन्हा दाखल केला.वसईत राहणाऱ्या ४१ वर्षीय महिलेला कोरोना झाल्याने त्यांना उपचारासाठी वसईतील एका नामांकित रुग्णालयात दाखल केले होते. आरोपीने पीडित महिला बेशुद्ध असताना मोबाइलमध्ये त्यांचे नग्न व्हिडीओ, फोटो काढून नंतर त्यांच्या मोबाइलवरील व्हॉट्सॲप या सोशल मीडियावर पाठवून १० लाखांची मागणी करून पोलिसांत तक्रार केल्यावर सदर व्हिडीओ तसेच फोटो हे सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली. घडलेला प्रकार पीडित महिलेने माणिकपूर पोलीस ठाण्यात सांगितल्यावर पोलिसांनी आरोपी-विरोधात आयटी ॲक्ट, खंडणी, विनयभंग या कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याच रुग्णालयात काम करणारा कर्मचारी आरोपी योगेश सुनील वाघ (१९) याला १२ तासांच्या आत पकडले. त्याने चौकशीत गुन्हा कबूल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला अटक करून वसई न्यायालयात हजर केल्यावर १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार