शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Coronavirus : कतारहून आला; मामाने भाच्याला लपवून ठेवले, पोलिसांची गुन्हाच नोंदवला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 3:32 PM

Coronavirus : भाच्याला त्याच्या घरी लपवून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआता पोलिसांनी कुटुंबातील सात सदस्यांनाही होम क्वारंटाइन करून ठेवले आहे. भाच्याने  रैहान  आणि पठाणकोट येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही माहिती दिली नाही.

कांगडा -  हिमाचलच्या कांगडा येथील रैहान पोलीस ठाण्यात पोलिसांनी मामा व भाच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोरोनामुळे परदेशातून आलेल्या व्यक्तींनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देणं भारतात आवश्यक असून देखील मामाने कतार येथून आलेल्या भाच्याला त्याच्या घरी लपवून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिसांनी कुटुंबातील सात सदस्यांनाही होम क्वारंटाइन करून ठेवले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भाचा आणि त्याच्या मामाविरूद्ध फतेहपूर पोलीस चौकी रैहान येथे मंगळवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा भाचा कतारहून आला असा आरोप आहे. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना न सांगता लपून राहाण्यासाठी मामाकडे गेला. त्याचबरोबर भाच्याने  रैहान  आणि पठाणकोट येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही माहिती दिली नाही.गोलवाच्या लोकांनी ही माहिती रैहानचे वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांना दिली. पोलीस आणि आरोग्य विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली, तेव्हा मामा ओंकार सिंग यांनी भाच्याला तेथून पळून जाण्यास मदत केली. याची चौकशी एसडीएम फतेहपूर बलवान चंद मंढोत्रा यांनी केली आहे.मंढोत्रा म्हणाले की, फक्त कृष्णा आणि त्याचा मामा ओंकार सिंग यांच्याविरूद्ध दोन एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ओंकार सिंगच्या कुटूंबातील सात सदस्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांना कोणाशीही संपर्क साधू नये अशी ताकीत देण्यात आली आहे. 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याHimachal Pradeshहिमाचल प्रदेश