शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

CoronaVirus : धक्कादायक! कोरोनाला घाबरून क्लार्कने कार्यालयातच केली आत्महत्या; पत्नीसाठी लिहिली चिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 1:01 PM

CoronaVirus : सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिले आहे की, कोरोना विषाणूमुळे तो घाबरून गेला आहे आणि आपला जीव देत आहे.

ठळक मुद्देऊस विकास परिषद शेरमऊ यांचे नकुड येथील बायपास स्थित सत्संग भवनाजवळ एक कार्यालय आहे. मृत आदेश रामपूर मनिहाराण पोलिस ठाण्यातील शेरपूर गावचा होता.

मेरठ - कोरोना विषाणूच्या भीतीमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. या कोरोनाच्या भीतीपोटी ऊस विकास परिषदेच्या (शेरमऊ) लिपिका (क्लार्क) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिले आहे की, कोरोना विषाणूमुळे तो घाबरून गेला आहे आणि आपला जीव देत आहे.

ऊस विकास परिषद शेरमऊ यांचे नकुड येथील बायपास स्थित सत्संग भवनाजवळ एक कार्यालय आहे. बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत कार्यालय बंद झाले नव्हते. शेजारी राहणारे जितेंद्रने आत जाऊन पाहिले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ऑफिसमध्ये लिपिक असलेल्या आदेश सैनीचा मृतदेह लटकताना आढळून आला होता. मृत आदेश रामपूर मनिहाराण पोलिस ठाण्यातील शेरपूर गावचा होता. नकुड कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासणी केली.कोतवाली प्रभारी सुशील सैनी यांनी सांगितले की, घटनास्थळावर एक सुसाइड नोट सापडली आहे. त्यात म्हटले आहे की, मी कोरोनापासून खूप घाबरलो आहे आणि मानसिक ताणतणावात आहे, माझा जीव संपवत आहे, माझे सर्व पैसे माझ्या पत्नीला देण्यात यावे, कोतवाली प्रभारी म्हणाले की, प्राथमिक प्रकरण आत्महत्येचे आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याcorona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस