शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

Coronavirus : तळोजा मध्यवर्ती कारागृहातील 50 कैद्यांना इमर्जन्सी पॅरोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 19:53 IST

Coronavirus : कोविडच्या धर्तीवर कारागृह प्रशासनाने गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेतला आहे.        

ठळक मुद्दे तळोजा मध्यवर्ती कारागृहातून पॅरोल दिलेल्या या कायद्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी शिक्षा झालेले व ज्या कैद्यांची वर्तणूक चांगली आहे. तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची क्षमता 2124 एवढी आहे. 2700 च्या आसपास कैदी सध्याच्या घडीला याठिकाणी शिक्षा भोगत आहेत.

वैभव गायकर

पनवेल - तळोजा मध्यवर्ती कारागृहातून दोन दिवसात सुमारे 50 कैद्यांना इमर्जन्सी पॅरोल देण्यात आला आहे . कोविडच्या धर्तीवर कारागृह प्रशासनाने गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेतला आहे.       

तळोजा मध्यवर्ती कारागृहातून पॅरोल दिलेल्या या कायद्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी शिक्षा झालेले व ज्या कैद्यांची वर्तणूक चांगली आहे. अशा कैद्याचा समावेश असल्याचे कारागृहाचे अधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर यांनी सांगितले. आर्थर रॉड कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तब्बल 185 पेक्षा जास्त कैद्यांना कोविडची लागण झाल्यानंतर राज्य शासनाने इतर कारागृहात कोविड बाबत विविध उपाययोजना राबविल्या आहेत.राज्यातील 8 कारागृह पूर्णपणे लॉकडाउन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामध्ये तळोजा मध्यवर्ती कारागृहाचा देखील समावेश आहे. कारागृह प्रशासनाने यापूर्वीच कोविडबाबत सावध भूमिका घेत कारागृहात विविध उपाययोजना राबविल्या आहेत.

Coronavirus : सहार पोलीस ठाण्याला कोरोनाचा विळखा, आढळले ३२ कोरोना रुग्ण

हृदयद्रावक! बेवारस पडला होता मृतदेह, चिमुकल्याचा फोटो पाहून डोळ्यात तरळतील अश्रू 

 

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात युवक काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार

 

Video : लॉकडाउनमध्ये पोलिसाची ड्युटी सोडून 'सिंघम' गिरी, धाडली कारणे दाखवा नोटीस

 

Video : ... म्हणून दुचाकीस्वाराला ट्राफिक पोलिसाने लावला रस्ता स्वच्छ करायला

     

तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची क्षमता 2124 एवढी आहे. 2700 च्या आसपास कैदी सध्याच्या घडीला याठिकाणी शिक्षा भोगत आहेत. त्यापैकी 50 कैद्यांना पॅरोल देण्यात आले आहे.

 

कोविडच्या धर्तीवर 50 कैद्यांना कारागृहातून इमर्जन्सी पॅरोल देण्यात आले आहे.ज्या कैद्यांची वर्तणूक चांगली आहे.तसेच ज्यांना सात वर्षापर्यंत सात वर्षापुढे शिक्षा झालेल्या कैद्यांचा समावेश आहे.कारागृहात कोविडचा प्रादुर्भाव टाकण्यासाठी आमच्यामार्फत विविध उपययोजना राबविण्यात आल्या आहेत. - कौस्तुभ कुर्लेकर (अधीक्षक ,तळोजा मध्यवर्ती कारागृह)

टॅग्स :PrisonतुरुंगjailतुरुंगpanvelपनवेलArthur Road Jailआर्थररोड कारागृहcorona virusकोरोना वायरस बातम्या