शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

पोलिसानेच घडविली कापूस व्यापाऱ्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 2:28 PM

Crime News: जळगाव जिल्हा पोलीस  दलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने जळगाव शहरातील गुन्हेगारांच्या मदतीने कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी याची पैशासाठी हत्या घडविल्याचे उघड झाले आहे. 

जळगाव : जिल्हा पोलीस  दलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने जळगाव शहरातील गुन्हेगारांच्या मदतीने कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी याची पैशासाठी हत्या घडविल्याचे उघड झाले आहे.  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या पाचही जणांच्या मुसक्या आवळल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यात आणखी आरोपी  वाढू शकतात, असेही डॉ.मुंढे म्हणाले. कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी (३०, रा.फरकांडे, ता.एरंडोल) याची शुक्रवारी रात्री पाळधी येथे महामार्गावर साई मंदिराजवळ हत्या झाली होती. सीसीटीव्ही फुटेज व पोलीस अधीक्षकांनाच मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी वेगवेगळ्या पथकांना घेऊन रात्रीच धरपकड केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJalgaonजळगाव