शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

जीव देण्याचं वेड लागलं, हात अन् गळ्याची नस कापली; विष प्यायली, शेवटी छतावरून उडी मारल्यानं मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 2:58 PM

Suicide Case : या सगळ्याआधी तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की, 'मी ऐकलं होतं की फक्त चित्रपटातच हा गेम खेळला जातो, आज प्रत्यक्षात पाहिला'.

इंदूर : दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्येसाठी 4 पद्धतींचा अवलंब केल्याची घटना समोर आली आहे. तिने आधी हाताची नस कापली, त्यानंतर गळा कापून विष प्राशन केले. यानंतर मुलीने छतावरून उडी मारली. या सगळ्याआधी तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की, 'मी ऐकलं होतं की फक्त चित्रपटातच हा गेम खेळला जातो, आज प्रत्यक्षात पाहिला'.

4 प्रकारे आत्महत्याहे प्रकरण इंदूरच्या बाणगंगा भागातील आहे, जिथे कुशवाह नगरमध्ये राहणारी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी रजनी बिलोरे हिने घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येसाठी विद्यार्थ्याने चार वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पोस्टमार्टमध्ये पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला.खरंच पाहिला खेळ!आत्महत्येपूर्वी विद्यार्थ्याने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. ज्यामध्ये ती स्वतःच्या इच्छेने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. या घटनेसाठी त्याच्या कुटुंबीयांना त्रास देऊ नये. सुसाईड नोटमध्ये तिने लिहिले आहे की, हा खेळ फक्त चित्रपटात खेळला जातो असे ऐकले आहे, आज प्रत्यक्षात पाहिले आहे.

सुसाईड नोटमध्ये मृत्यूचे कारणयाप्रकरणी पोलीस कुटुंबीयांचे जबाब घेत आहेत. त्याचबरोबर सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे, त्या आधारे तपास सुरू आहे.  कुठेतरी मुलीच्या आत्महत्येचे कारणही याच सुसाईड नोटमधील काही ओळींमध्ये दडलेले आहे. सध्या पोलीस या आत्महत्येबाबत बोलण्यास टाळत आहेत.आत्महत्येपूर्वी वडील आणि बहिणीशी गप्पा मारल्यामृत रजनीचे वडील नारायण निलोरे हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. मंगळवारी सकाळी तिचे वडील नाईट ड्युटी करून घरी परतले होते. त्यांनी प्रथम जेवण खाल्ले. यानंतर तिने खूप वेळ पप्पाशी गप्पा मारल्या. दुपारी पप्पा झोपायला गेल्यावर ती घराच्या वरच्या खोलीत लहान बहिणीकडे गेली. काही काळ अभ्यास केला. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता छतावरून उडी मारली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसDeathमृत्यू