शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
2
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
3
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
4
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
5
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
6
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी
7
सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!
8
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
9
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
10
BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...
11
पत्नीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात पतीने घरच पेटवलं; व्हिडीओ व्हायरल
12
४० हजार कोटींची संपत्ती असणाऱ्या तरुणाने घेतला सन्यास! ऐशोआरामाच्या जीवनाचा का केला त्याग?
13
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
14
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
15
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
16
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
17
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर
18
पराभवानंतर शहाजीबापू पाटील पहिल्यांदाच बोलले, कारणही सांगितलं, म्हणाले, "ठाकरे, पवार, राऊतांनी..."
19
देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींच्या हक्कांसाठी काम केलं; भुजबळांनी केलं तोंडभरून कौतुक!
20
'फॉरेनची पाटलीण' फेम अभिनेता आठवतोय का? तब्बल १० वर्षांनी करतोय कमबॅक; म्हणाला...

सुडानं पेटला! बदला घेण्यासाठी HIV पॉझिटिव्ह पतीचं पत्नीसोबत धक्कादायक कृत्य; टोकाचं पाऊल उचललं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 12:02 PM

Crime News : एका व्यक्तीने पत्नीचा बदला घेण्यासाठी असं पाऊल उचललं. जे ऐकल्यावर तुम्हालाही मोठा धक्काच बसेल.

नवी दिल्ली - बदला घेण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. या नादात अनेकदा तो आपल्या जवळच्या माणसांना देखील विसरतो. सुडाच्या भावनेतून तो टोकाचं पाऊल उचलतो. अशीच एक धक्कादायक घटना कर्नाटकमधून समोर आली आहे. एका व्यक्तीने पत्नीचा बदला घेण्यासाठी असं पाऊल उचललं. जे ऐकल्यावर तुम्हालाही मोठा धक्काच बसेल. मिळालेल्या माहितीनुसार, आरोप व्यक्ती कॅब ड्रायव्हर आहे आणि तो HIV पॉझिटिव्ह आहे. त्याचं 28 वर्षीय पीडित महिलेसोबत 2015 साली लग्न झालं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

आरोपीने आपल्या पत्नीसोबत असुरक्षित (विना कंडोम) लैंगिक संबंध ठेवले असा आरोप आहे. आता कर्नाटक पोलीस या HIV पॉझिटिव्ह व्यक्तीचा शोध घेत आहेत. पीडितेने आपली HIV टेस्ट केली असून ती रिपोर्टची वाट पाहात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने हे कृत्य आपल्या पत्नीकडून बदला घेण्यासाठी केलं, कारण ती त्याच्यासोबतचे संबंध तोडत होती. पोलिसांनी सांगितलं की आरोपी HIV पॉझिटिव्ह असूनही पीडित महिला त्याच्यासोबत राहण्यास तयार होती. यादरम्यान दोघांनी एकमेकांसोबत सुरक्षित (कंडोम वापरून) संबंधही ठेवले. 

दोघं जवळपास सहा वर्ष एकमेकांसोबत राहिले. यादरम्यान महिला सतत आपली HIV टेस्ट करत असे. पत्नीने इतकी साथ देऊनही आरोपीचे बाहेर संबंध होते. महिलेला जेव्हा हे समजलं की आरोपी दुसऱ्याच महिलेला घरी घेऊन आला आहे, तेव्हा ती पतीपासून दूर झाली. यानंतर आरोपी कॅब ड्रायव्हर आपल्या पत्नीला भेटला आणि गेल्या आठवड्यात बहाना बनवून तिला आपल्या मित्राच्या घरी नेलं. त्याने महिलेला ड्रग्जचं सेवन करण्यास भाग पाडलं आणि यानंतर तिच्यासोबत असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले.

महिलेने यानंतर मदतीसाठी बसवनगुडी महिला पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला. पोलिसांनी सांगितलं की महिलेला लग्नानंतर हे समजलं की तिचा पती म्हणजेच आरोपी HIV पॉझिटिव्ह आहे. मात्र यानंतरही आरोपी महिलेला आपल्यासोबतच राहण्यासाठी तयार करण्यात यशस्वी ठरला. त्याने आपल्या या आजाराचा दोष आपल्या पहिल्या पत्नीवर टाकला होता. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटक