शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

Crime News: दहिसरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात डल्ला, जवळपास साडे बारा लाखांचे दागिने लंपास

By गौरी टेंबकर | Published: September 14, 2022 3:52 PM

Crime News: दहिसर पश्चीममध्ये एक सोने चांदीच्या दुकानाला फोडत त्यातुन साडे बारा लाखांचे दागिने लंपास करण्यात आले. याप्रकरणी एम एच बी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याचा शोध सुरू आहे.

मुंबई - दहिसर पश्चीममध्ये एक सोने चांदीच्या दुकानाला फोडत त्यातुन साडे बारा लाखांचे दागिने लंपास करण्यात आले. याप्रकरणी एम एच बी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपमाला ज्वेलर्स असे या दुकानाचे नाव आहे.  चोरट्यांनी मंगळवारी पहाटे हा प्रकार केला.  पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी 'दीपमाला ज्वेलर्स' नावाचे दागिन्यांचे दुकान फोडून साडे बारा लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला. दुकान मालकाच्या तक्रारीच्या आधारे एमएचबी कॉलनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सोमवारी या दुकानाचे मालक दुकान बंद करून घरी गेले.

पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने त्यांना फोन केला. कॉलरने दुकानात चोरी झाल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर काही वेळाने मालक दुकानात आला. चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने दुकानाचे कुलूप तोडून दुकानाच्या लॉकरमधील साडेबारा लाखांचे दागिने घेऊन पलायन केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दागिन्यांच्या दुकानाशेजारी राहणारा एक व्यक्ती बाहेर आल्याने हे प्रकरण तेव्हाच समोर आले. त्याला धुराचा वास आल्याने त्याने दुकानाजवळ पाहिले. तेव्हा चार चोरटे लोखंडी कपाट गॅस कटरने कापताना त्याला दिसले.  पाहिले. ते चोर असल्याचे लक्षात आले आणि त्याने मालकाला कळविल्याचे पोलिसांनी सांगितले. हे आरोपी घरफोडीचे साहित्य दुकानात सोडून दागिन्यांसह पळून गेले, असेही त्यांनी नमूद केले.  दुकान मालकाच्या तक्रारीवरून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे कारण त्यांनी तपास सुरू केला आहे, अधिकारी पुढे म्हणाले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई