शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

Crime News: हातावरील टॅटूमुळे खुनाचा उलगडा, दोघांवर गुन्हा दाखल, एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 1:09 PM

Crime News: कॅम्प नंबर ५ दसरा मैदान येथील शिवसेना शाखेच्या बाजूला नालेसफाईचे काम सुरू असताना २४ ऑगस्टला सकाळी नाल्यात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला होता.

उल्हासनगर : कॅम्प नंबर ५ दसरा मैदान येथील शिवसेना शाखेच्या बाजूला नालेसफाईचे काम सुरू असताना २४ ऑगस्टला सकाळी नाल्यात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला होता. या प्रकरणात मृतदेहाच्या हातावरील नावाच्या टॅटूवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेतला, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.मृतदेह आढळल्यावर सफाई कामगारांनी ही माहिती हिललाईन पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तर तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालय त्यानंतर जे. जे. रुग्णालयात नेला. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजित ढेरे यांनी तपास केला. मृतदेहाच्या हातावर दीपक नावाचे टॅटू काढला होता. नावाच्या टॅटूवरून तपास केल्यावर मृृताचे नाव दीपक भट आहे.

एकाला अटक, दुसऱ्याचा शोध सुरूखून झालेला दीपक भट याचा काही दिवसांपूर्वी समीर थापा आणि कृष्णा थापा यांच्यासोबत वाद झाला होता. १४ ऑगस्टला ते दारू पिण्यासाठी जमले होते. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. समीर, कृष्णा यांनी दीपकच्या डोक्यात फावड्याने मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी किसन थापा याला अटक केली असून, समीर थापा याचा शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगर