शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

Patient raped by ward boy : धक्कादायक! ICU मधील महिलेवर वॉर्डबॉयकडून बलात्कार; व्हेंटिलेटरवर असल्यानं ओरडू शकली नाही, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 22:04 IST

Crime News Patient raped by ward : सोमवारी रात्री घडलेल्या या धक्कादायक प्रकारात खुशीराम गुर्जर नावाच्या वॉर्ड बॉयनं महिलेसह रात्रभर अश्लील चाळे करून अत्याचार केले.

राजस्थानची (Rajasthan )राजधानी जयपूरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रिपोर्ट्सनुसार जयपूरच्या शैल्बी हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या एका महिलेवर वॉर्डबॉयनं बलात्कार केला आहे. सोमवारी रात्री घडलेल्या या धक्कादायक प्रकारात खुशीराम गुर्जर नावाच्या वॉर्ड बॉयनं महिलेसह रात्रभरअश्लील चाळे करून अत्याचार केले.

या महिलेचं ऑपरेशन झाल्यामुळे तोंडाला मास्क लावला होता. त्यामुळे मदतीसाठी ही महिला ओरडू शकली नाही. सकाळी जेव्हा या महिलेचा पती रुग्णालयात आला तेव्हा एका कागदावर लिहून घडल्या प्रकाराबाबत माहिती दिली.  रिपोर्ट्सनुसार सदर घटनेतील आरोपीनं अत्याचार केल्यामुळे ही महिला संपूर्ण रात्रभर रडत बसली होती. पोलिसांनी या प्रकारानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करत वॉर्ड बॉयला अटक केली आहे.

भयंकर! मंदिर परिसरातच साधूची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शॅल्बी हॉस्पिटलमध्ये महिला रुग्णाचा बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. रात्रीच्या वेळेस महिलेला बेशुद्धावस्थेत पाहून या नराधमानं अश्लिल चाळे करायला सुरूवात केली. सकाळ  झाल्यानंतर जेव्हा या महिलेनं इतरांना या धक्कादायक  प्रकाराबाबत सांगण्यास सुरूवात केली तेव्हा आरोपीनं या महिलेला धमकावण्याचासुद्धा प्रयत्न केला. 

पतीला लिहून सांगितला संपूर्ण प्रकार

दुसर्‍या दिवशी सकाळी या महिलेचे पती रुग्णालयात पोहोचले तेव्हा महिलेने त्यांना  इशारे करून घटनेबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला. पतीने घटनेचे गांभीर्य समजून घेतले आणि त्या महिलेला कागद -पेन दिला. त्यानंतर तिने संपूर्ण घटनेविषयी लिहून सांगितले. हा विचित्र प्रकार लक्षात येताच पतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

धक्कादायक! दंगल गर्ल बबिता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या; कुस्तीत पराभव झाल्याने उचललं टोकाचं पाऊल

तक्रार दाखल होताच पोलिसांनी नाडौटी, करौली येथील रहिवासी असलेल्या खुशीराम गुर्जर याला अटक केली. आरोपी जयपूरमधील कानोटा भागातील विजयपुरा येथील कृष्णा धाम येथे राहत होता. पुरुष नर्सिंग कर्मचार्‍यांव्यतिरिक्त इतर लोकांच्या भूमिकेचीही चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानjaipur-pcजयपूरPoliceपोलिस