शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

खळबळजनक! जेवण गरम केलं नाही म्हणून दिराने वहिनीवर झाडल्या गोळ्या; स्वतःही केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 9:59 AM

Crime News : एका छोट्याशा कारणामुळे दिराने आपल्या वहिनीची गोळी झाडून हत्या केली आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका छोट्याशा कारणामुळे दिराने आपल्या वहिनीची गोळी झाडून हत्या केली आहे. मध्य प्रदेशमधील देवास जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली. यानंतर त्याने स्वतःही आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

देवासच्या गोपालपुरा येथील संदीप नावाच्या व्यक्तीचा भाऊ विजय याचं आपल्या वहिनीसोबत जेवण गरम करण्यावरुन भांडण झालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयने आपल्या वहिनीला जेवण गरम करण्यास सांगितलं. मात्र तिने नकार दिला. यानंतर BHMS डॉक्टर असलेली वहिनी आपल्या क्लिनिकमध्ये निघून गेली. मिळालेल्या माहितीनुसार काही वेळातच तिचा दीर क्लिनिकमध्ये पोहोचला आणि त्याने वहिनी रीनावर गोळी झाडली. यानंतर त्याने आपला भाऊ संदीपला फोन करून रीनाला गोळी मारल्याचं सांगितलं. 

दिराने डॉक्टर वहिनीची हत्या करून स्वतःही केली आत्महत्या

फोन कट करून त्याने स्वतःवरही गोळी झाडत आत्महत्या केली. लोक जेव्हा क्लिनिकमध्ये पोहोचले तेव्हा रीना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी सध्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सुरुवातीच्या तपासात हे प्रकरण घरगुती वादाचं जाणवत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी विजयच्या मृतदेहाजवळून घटनेत वापरण्यात आलेली गाडी आणि बंदुक दोन्ही जप्त केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस