शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

मीरारोड मध्ये आणखी एका रिक्षा चालकास गुंगी देऊन लुटल्याचा गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 9:33 PM

मीरारोड मध्ये रिक्षा चालकास गुंगीचे औषध देऊन दोघांनी लुटल्याचा आणखी एक गुन्हा सोमवारी नया नगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे

मीरारोड -

मीरारोड मध्ये रिक्षा चालकास गुंगीचे औषध देऊन दोघांनी लुटल्याचा आणखी एक गुन्हा सोमवारी नया नगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे . त्यामुळे शहरात गुंगीचे औषध देऊन लुटणारी सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे . 

बोरिवली पूर्वेच्या काटर रॉड भागात राहणारे राजेंद्र यादव हे ह्या रिक्षा चालकांनी बोरिवली पश्चिमेस स्वामी विवेकानंद मार्गावरून दोन प्रवाश्यांचे भाडे घेतले . मीरारोडच्या अय्यप्पा मंदिर येथे दर्श घेऊन परत यायचे असे त्या दोघांनी सांगितले . 

दुपारी मीरारोड येथे आल्यावर मंदिर बंद असल्याचे समजले . एकाने जाऊन दोन फ्रुटी आणल्या व एक रिक्षाचालकास आणि दुसरी सहकार्यास दिली . फ्रुटी थोडीशी प्यायले असता बेचव लागली म्हणून यादव यांनी टाकून दिली . मात्र काही वेळाने त्यांना गुंगी आली आणि त्या दोघं प्रवाश्यांनी यादव यांच्या गळ्यातील १० ग्रॅमची सोन्याची ५० हजार किमतीची चैन लुटून पळून गेले .  याप्रकरणी नयानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या आधी बोरिवलीच्या सुनील जाधव ह्या रिक्षा चालकास सृष्टी भागात आणून मंदिराचा प्रसाद म्हणून गुंगीचे औषध देऊन गळ्यातील चैन व रोख लुटल्याचा गुन्हा १९ मार्च रोजी काशीमीरा पोलीस ठाण्यात  दाखल झाला आहे .  दोन्ही गुन्ह्यात २ आरोपी असून त्यांनी बोरिवली वरून रिक्षाचे भाडे घेऊन मीरारोड भागात आले रिक्षा चालकांच्या गळ्यातील चैन लुटल्या.