शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

विमानाच्या टॉयलेटजवळ सापडलं तब्बल २ कोटी किमतीचं सोनं, कस्टम अधिकारी पाहातच बसले!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2023 3:01 PM

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागानं केलेल्या तपासात जवळपास १ कोटी ९५ लाख रुपये किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली-

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागानं केलेल्या तपासात जवळपास १ कोटी ९५ लाख रुपये किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. कस्टम अदिकाऱ्यांनी विमानाची तपासणी केली असता एका करड्या रंगाच्या बॅगमध्ये हे कोट्यवधींचं सोनं आढळून आलं आहे. कस्टम विभागाचे अधिकारी आता याची चौकशी करत आहेत. 

टॉयलेट सिंकच्या खाली चिकटवलं होतं पॅकेटमिळालेल्या माहितीनुसार, हे विमान आंतरराष्ट्रीय मार्गावरील आहे. आज सकाळी दिल्ली विमानतळावर ते लँड झालं. यादरम्यान विमानाचे टॉयलेट साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सिंकजवळ काही पॅकेट चिकटलेली दिसली. याबाबत कर्मचाऱ्यांनी कस्टम विभागाला माहिती दिली.

दोन कोटी रुपयांचे सोने जप्तकस्टम टीमने घटनास्थळी पोहोचून टेपला अडकवलेले हे पॅकेट बाहेर काढले. या पाकिटात एकूण ३९६९ ग्रॅम वजनाची सोन्याची चार बिस्किटे आढळून आली. त्याची किंमत १ कोटी ९५ लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. सीमाशुल्क कायदा १९६२ च्या कलम ११० अन्वये सोन्याचे हे पाकीट जप्त करण्यात आले आहे.

टॅग्स :Goldसोनं