कार्ला: कार्ला येथील एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतत असताना कंटेनर अंगावरुन गेलेल्या अपघातात एका दांपत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दांपत्य देवीचे दर्शन घेऊन पुण्याकडे निघाले होते. कार्ला फाटा येथे हा अपघात घडला. या अपघातातील मृतांची नावे अद्याप समजू शकले नाही... (सविस्तर वृत्त लवकरच..)
कार्ला फाटा येथे कंटेनर अंगावरुन गेल्याने दांपत्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 19:21 IST