शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

गोव्याहून मुंबईकडे दीपिका झाली रवाना, तिच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा

By पूनम अपराज | Published: September 24, 2020 5:33 PM

Sushant Singh Rajput Case : दीपिका गोव्याहून मुंबईकडे येण्यास निघाली आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहचू नये म्हणून मुंबई पोलिसांनी तिच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला आहे.

ठळक मुद्देदीपिका पादुकोणने गोवा सोडलं असून दीपिका गोव्याहून वाया रोड मुंबईला पोहोचू शकते. तथापि, अद्याप दीपिका चार्टर्ड प्लेनमार्गे किंवा रस्त्याने मुंबईला पोहोचेल हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे धागेदोरे ड्रग्ज प्रकरणाशी जोडले गेले आणि बॉलिवूडमधील दिग्गजांना आता एनसीबीच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण ही ड्रग्ज कनेक्शनमधील सर्वात दिग्गज व्यक्ती आहे. ती बॉलिवूडच्या ए-लिस्टर अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका पादुकोणवर 25 सप्टेंबर रोजी म्हणजेच उद्या ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून चौकशी केली जाईल. त्यामुळे दीपिका गोव्याहून मुंबईकडे येण्यास निघाली आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहचू नये म्हणून मुंबईपोलिसांनी तिच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला आहे.दीपिका पादुकोणने गोवा सोडलं असून दीपिका गोव्याहून व्हाया रोड मुंबईला पोहोचू शकते. तथापि, अद्याप दीपिका चार्टर्ड प्लेनमार्गे किंवा रस्त्याने मुंबईला पोहोचेल हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाने एनसीबीच्या नोटीसला उत्तर देताना सांगितले की, ती उद्या चौकशीसाठी हजर राहील. तिच्या घराबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

बॉलीवुडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोणचे सध्या बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन प्रकरणात नाव समोर आल्यापासून वादात सापडली आहे. दीपिका मुंबईत 12 लोकांच्या लीगल टीमशी व्हिडीओ कॉलने संपर्कात आहेत. दीपिकाचा पती अभिनेता रणवीर सिंग या टीमचा भाग आहे. एनसीबीने दीपिकाला 25 सप्टेंबरपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दीपिका आज(गुरुवारी) मुंबईत परत येऊ शकते अशी माहितीही समोर येत आहे.  गेल्या आठवड्यात दीपिका सध्या धर्मा प्रोडक्शनच्या सिनेमाचे गोव्यात शूटिंग करत आहे.बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ड्रग्स प्रकरणातील चौकशीसाठी गोव्याहुन मुंबईला रवाना झाली आहे.सारा अली खान मुंबईत नसल्यामुळे एनसीबीने तिला 26 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलवले आहे. गोवा एअरपोर्टवर मीडियाचे कॅमेरे पाहताच साराने चेहऱा फिरवला. 25 सप्टेंबरला एनसीबी दीपिका पादुकोण आणि रकुल प्रीत सिंगची चौकशी करणार आहेत.ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत दीपिका पादुकोण, सारा अली खान,रकुल प्रीत सिंग, नम्रता शिरोडकर या बॉलिवूड सेलेब्सची नाव आली आहे. रियाने एनसीबीच्या चौकशीत सारा, श्रद्धा आणि रकुल प्रीत सिंग यांची नाव सांगितली आहेत. (Photo Instagram)सुशांतच्या फॉर्म हाऊसवर ड्रग्समध्ये सारा, श्रद्धा आणि रकुल प्रीत यांचा सहभाग असायचा अशी माहिती समोर येतेय.या अभिनेत्री ड्रग्ज मागवत असल्याची माहिती एनसीबीच्या हाती लागली आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

अश्लील व्हिडीओ बनवून केले जाते युवतींना ब्लॅकमेल, जबरदस्तीने ठेवले जात शारीरिक संबंध 

 

धक्कादायक! पतीचा पत्नीने कंटाळून काढला काटा, मृतदेह दोन दिवस ठेवला बेडमध्ये लपवून 

 

पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे

 

Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतDeepika Padukoneदीपिका पादुकोणDrugsअमली पदार्थgoaगोवाMumbaiमुंबईPoliceपोलिस