शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

पोलीस तक्रारीसंबंधी विभागीय प्राधिकरणे लवकरच होणार कार्यान्वित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2019 9:32 PM

सहा ठिकाणी सुरु होणार कार्यालये

ठळक मुद्देनवी मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक,औरंगाबाद, अमरावती याठिकाणी ही विभागीय प्राधिकरण सुरु केली जाणार आहेत. मुंबईत येण्यासाठी घालाव्या लागणाऱ्या येरझाऱ्या बंद होणार आहेत. त्यासाठी आवश्यक साधनसाम्रुगी खरेदी करण्याला मान्यता देण्यात आली आहे.

मुंबई - सर्वसामान्य नागरिकांवर पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या अन्याय, तपास कामातील दिरंगाईबद्दल दाद मागण्यासाठी कार्यरत असलेल्या पोलीस तक्रार प्राधिकरणे आता विभागीय स्तरावरही लवकरच कार्यान्वित होणार आहेत. त्यासाठी आवश्यक साधनसाम्रुगी खरेदी करण्याला मान्यता देण्यात आली आहे.नवी मुंबई,  नागपूर, पुणेनाशिक, औरंगाबाद, अमरावती याठिकाणी ही विभागीय प्राधिकरण सुरु केली जाणार आहेत. त्यामुळे संबंधित विभागातील नागरिकांना आपल्यावरील तक्रारीला त्याठिकाणी दाद मागता येणार आहे. त्यासाठी मुंबईत येण्यासाठी घालाव्या लागणाऱ्या येरझाऱ्या बंद होणार आहेत.राज्यातील नागरिकांवर पोलिसांकडून होणाऱ्या अन्यायाला दाद मागण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५५ च्या २२ कलमानुसार पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना १० सप्टेंबर २०१४ रोजी केली. मुंबईतील मुख्यालय निवृत्त न्यायाधिशाच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असून विभागीय स्तरावरील प्राधिकरणे अनुक्रमे १३ एप्रिल २०१७ व १५ एप्रिल २०१८ रोजी घटीत केली आहेत. यापैकी पुणेनाशिक येथील प्राधिकरणाची प्राथमिक कामे सुरु असून उर्वरित चार ठिकाणी लवकर कार्यान्वित होतील, त्यासाठी या कार्यालयातील पोस्टेज, झेरॉक्स व अन्य किरकोळ स्वरुपाचे खर्च भागविण्यासाठी अग्रिम खर्चाला मंजुरी दिली आहे. संबंधित विभागीय प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला त्यासंबंधी अधिकार दिले आहेत, त्यांनी आवश्यक ती कार्यवाही करावयाची आहे, असे गृह विभागाच्यावतीने जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबईAmravatiअमरावतीnagpurनागपूरPuneपुणेAurangabadऔरंगाबादNashikनाशिक