शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

किळसवाणा प्रकार! १०० महिलांच्या मृतदेहांवर रुग्णालयातील इलेस्ट्रीशियनने केले बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 9:34 PM

Rape Case : एवढेच नाही तर त्याने आपल्या या घृणास्पद कृत्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ क्लिपही तयार करून सुरक्षित ठेवल्या. आरोपीवर गुन्हा यापूर्वीच सिद्ध झाला होता. आता न्यायालयाने त्याला कठोर शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दोषीला दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

हिंसा आणि गुन्हेगारीला कसली सीमा नसते. क्रूर मनाची निर्दयी विचारसरणी चांगल्या विचारापासून दूर जाते. अशाच क्रूरतेचा एक हृदयद्रावक किस्सा इंग्लंडमधील केंटमधून समोर आला आहे. ज्याचा विचार करूनही कोणाचा विश्वास बसणार नाही. मनोरुग्ण एका माणसाने १०० हून अधिक महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केला. तसेच अभद्र कृत्य करून दोन महिलांची हत्या केली. एवढेच नाही तर त्याने आपल्या या घृणास्पद कृत्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ क्लिपही तयार करून सुरक्षित ठेवल्या. आरोपीवर गुन्हा यापूर्वीच सिद्ध झाला होता. आता न्यायालयाने त्याला कठोर शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दोषीला दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.  

पोलिस डीएनएद्वारे गुन्हेगारापर्यंत पोहोचले'द सन'नुसार, दोषी इलेक्ट्रिशियन फुलरला 'बेडसिट किलर' म्हणूनही ओळखले जाते. दोन महिलांची हत्या करून 33 वर्षे तो पोलिसांपासून दूर राहिला. घटनास्थळी फुलरचा डीएनए सापडल्याने त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. 

पबच्या बाथरुममध्ये कपल झालं इंटिमेट, केलं खूप नुकसान; आकारला मोठा दंड

शवागारातील महिलांच्या मृतदेहांशी संबंध ठेवत होता आरोपी 

 फुलर केंटमधील रुग्णालयाच्या शवागारात इलेक्ट्रिशियन होता. शवागारात काम करत असताना त्याने १०० हून अधिक महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केला. वर्षानुवर्षे फुलरच्या घृणास्पद कृत्याबद्दल कोणालाही माहिती नाही. कारण, तो आपली हौस भागवण्यासाठी बराच वेळ हॉस्पिटलमध्ये राहून काम करण्याचे नाटक करत असे. रुग्णालयातील सर्व कर्मचारी निघून गेल्यानंतर तो मृतदेहांशी संबंध ठेवायचा आणि व्हिडिओही तयार करायचा.'हैवान' फुलरने १२ वर्षे शवागृहात महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केला. अहवालानुसार, फुलर १९८९ पासून हेथफील्ड हॉस्पिटलच्या शवागारात मृत महिलांना आपल्या वासनेचा शिकार करत असे. या प्रकरणात, तपासकर्त्यांनी १०२ पीडितांचा उल्लेख केला आहे, ज्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. एवढेच नाही तर दोषी फुलरबाबत किमान २०० जणांनी पोलिस हेल्पलाइनवर फोन केला. ९ वर्षाच्या मुलीचा मृतदेहही या दुष्कृत्यातून सुटला नाहीपोलिसांनी सांगितले की, फुलरने ९ वर्षांची मुलगी आणि १०० वर्षांच्या महिलेचे मृतदेह देखील सोडले नाहीत. एवढेच नाही तर फुलरचे अनेक वेळा दोन ते तीन वेळा मृतदेहाशी संबंध होते. शवागारातील नोंदींची माहिती स्वत:कडे ठेवली. ज्याचा वापर तो त्याच्या गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी करत असे. फुलर ज्या महिलांशी त्याचे मृतदेहांशी संबंध होते, तो त्यांचे फेसबुक प्रोफाइल तपासायचा.फुलरने स्वतः आपला गुन्हा कबूल केला१९८७ मध्ये दोन महिलांची हत्या करणाऱ्या फुलरच्या गुन्ह्यांचे सत्य त्याच्या डीएनए चाचणीनंतर समोर आले. संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर फुलरचे सर्व गुन्हे एका मागोमाग उघड झाले. शेवटी, फुलरने स्वत: त्याच्या गुन्ह्यांची कबुली दिली. सुमारे शंभर महिलांच्या मृतदेहासोबत त्याने घृणास्पद कृत्य केल्याची कबुली दिली होती.गुन्ह्यांची नोंदकाही काळानंतर, २०११ मध्ये, फुलरला पुन्हा अटक करण्यात आली आणि एकूण ५१ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळला. दोन्ही शवगृहांमध्ये, ७८ मृतदेहांची ओळख पटली, ज्यावर फुलरने बलात्कार केला होता. एवढेच नाही तर झडतीदरम्यान फुलरच्या घरातून अश्लील छायाचित्रे, मृतदेहासोबतचे अश्लील व्हिडिओ, हार्ड ड्राइव्ह, फ्लॉपी डिस्क, डीव्हीडी आणि मेमरी कार्ड जप्त करण्यात आले. न्यायमूर्तींनी त्याला या प्रकरणात दोषी ठरवले आहे, लवकरच त्याला शिक्षा होईल.

 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणhospitalहॉस्पिटलPoliceपोलिसCourtन्यायालय