शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

नागपुरात टपालाने दिला तलाक  : नवरोबाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 12:19 AM

पत्नीला टपालाने तलाक (घटस्फोट) देणाऱ्या नवरोबाविरुद्ध तहसील ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देतहसील पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्नीला टपालाने तलाक (घटस्फोट) देणाऱ्या नवरोबाविरुद्ध तहसील ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोईन अब्दुल करीम नूरानी (वय ३७) असे आरोपीचे नाव आहे. तो गुजरातमधील सूरतचा रहिवासी आहे.मोमिनपुऱ्यातील तरुणीसोबत मोईनचा १४ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनीच मोईनने पत्नीला छळणे सुरू केले. पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून मोईनविरुद्ध सूरत पोलिसांनीही प्रकरण दाखल केले होते. मात्र, त्याच्याकडून छळ कमी झाला नाही. त्यामुळे पत्नीने आपल्या मुलीला घेऊन नागपूर गाठले. येथे ती आपल्या माहेरी राहत आहे. आरोपी मोईनने काही दिवसांपूर्वी तिला गुजराती भाषेत पत्र पाठवले. त्यात तीनवेळा तलाक लिहिले आहे. ते पाहून पत्नीने तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सोमवारी रात्री मोईनविरुद्ध मुस्लिम वूमेन प्रोटेक्शन ऑफ राईट ऑन मॅरेज अ‍ॅक्ट २०१९ च्या नुसार गुन्हा दाखल केला. शहरात अशाप्रकारे ट्रिपल तलाक तहसील ठाण्यात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा होय. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे तोंडी ट्रिपल तलाक देणाऱ्या एका नवरोबाविरुद्ध तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDivorceघटस्फोट