शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

Drugs : बॉलिवूड कलाकारांना चरसचा पुरवठा करणाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 10:17 PM

Drug Case :एक किलो चरस जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

ठळक मुद्देगौतम दिलीप दत्ता (४६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून,  त्याच्याकड़ून ५० लाख किंमतीचे एक किलो चरस जप्त करण्यात आले आहे.

मुंबई : बॉलीवूडमधील कलाकारांना चरसचा पुरवठा करणाऱ्या एका यूट्यूब चँनेलच्या संचालकाला अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या वांद्रे पथकाने शुक्रवारी बेडया ठोकल्या आहेत. गौतम दिलीप दत्ता (४६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून,  त्याच्याकड़ून ५० लाख किंमतीचे एक किलो चरस जप्त करण्यात आले आहे.

जुहू वर्सोवा लिंक रोड परिसरात दत्ताच्या संशयास्पद हालचाली एएनसीच्या वांद्रे पथकाने हेरल्या. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेत त्याच्याकडील लाल पिशवीची तपासणी करताच, त्यात एक किलो चरस मिळून आला.

दत्ता हा बीग गी यूट्यूब चँनेलचा संचालक आहे. यातूनच झालेल्या ओळखीतून तो बॉलीवूड मधील कलाकारांना चरसचा पुरवठा करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार त्याच्याविरुद्ध चरस विक्री प्रकरणी गुन्हा नोंदवत एएनसी अधिक तपास करत आहे. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थArrestअटकPoliceपोलिसAnti Narcotic Cellअमली पदार्थविरोधी पथकAndheriअंधेरी