शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

लॉकडाऊनदरम्यान दूध आणण्यासाठी घराबाहेर पडला; पोलिसांच्या दंडुकेशाहीमुळे जीव गमावला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 4:37 PM

लाठीचार्ज झाल्यानंतर स्वामींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देहावडा येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय व्यक्ती बुधवारी दूध घेण्यासाठी बाहेर पडलेला असताना पोलिसांना त्याला मरेपर्यंत मारहाण केली.आम्हाला आवश्यक सेवांसाठी बाहेर जाण्याची परवानगी आहे, नाही का? असा संतप्त नागरिक सवाल करत आहेत. 

पश्चिम बंगाल - देशभरात कोरोनावर मात करण्यासाठी पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा करताच, पोलिसांनी रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांना मारहाण केली. अशा मारहाण केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. आता बंगालमधील एका ३२ वर्षीय व्यक्तीचा पोलिसांच्या तावडीत सापडल्याने जागीच मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली आहे. हावडा येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय व्यक्ती बुधवारी दूध घेण्यासाठी बाहेर पडलेला असताना पोलिसांना त्याला मरेपर्यंत मारहाण केली.लाल स्वामी यांच्या पत्नीने असा आरोप केला की, पोलिसांनी रस्त्यावर जमलेल्या घोळक्यावर लाठीचार्ज केला. लाठीचार्ज झाल्यानंतर स्वामींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लॉकडाउनदरम्यान पोलिसांचे गर्दी होऊ न देणे हे काम आहे. पण आपल्या लाठीने एखाद्याचा जीव जाईस्तोवर मारहाण करणं आणि लोकांना नाहक स देणे हे चुकीचे आहे. आम्हाला आवश्यक सेवांसाठी बाहेर जाण्याची परवानगी आहे, नाही का? असा संतप्त नागरिक सवाल करत आहेत. 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याwest bengalपश्चिम बंगालDeathमृत्यू