शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
2
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
4
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
5
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
6
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
7
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
8
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
9
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
10
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
11
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
12
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
13
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
15
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
16
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
17
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
18
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
19
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
20
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर

७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 7:34 PM

Delhi Drugs Case: गुन्हा दाखल झाल्यानंतर दिल्ली एनसीआर आणि मुंबईमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले.

Delhi Drugs Case: नवी दिल्ली : आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) दिल्ली ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणार आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने ७६०० कोटी रुपयांच्या ड्रग्ज जप्त केल्याप्रकरणी पीएमएलए अंतर्गत गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दिल्ली एनसीआर आणि मुंबईमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले.

ईडीचे पथक सध्या आरोपी आणि माजी आरटीआय सेल काँग्रेसचे अध्यक्ष तुषार गोयल यांचे वसंत विहारमधील घर, तसेच, राजौरी गार्डनमधील त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे घर, आरोपी हिमांशूचे प्रेम नगर येथील घर, मुंबईतील नालासोपारा येथील भरत कुमारचे घर, या व्यतिरिक्त दिल्लीतील झंडेवालान येथील तुषार बुक पब्लिकेशन आणि गुरुग्राममधील एबीएन बिल्डटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयावर छापे टाकत आहेत.

१० दिवसांत ७६०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्तदरम्यान, कालच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रमेश नगर भागात छापा टाकून दोन हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. गेल्या १० दिवसांत राजधानीत ७६०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्याचवेळी, सात हजार कोटींहून अधिक किमतीच्या ड्रग्जच्या जप्तीचा तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांनी सहा जणांविरुद्ध लुकआउट परिपत्रकही जारी केले आहे. ज्यामध्ये भारतीय वंशाच्या ब्रिटीश नागरिकाचा समावेश आहे, जो पश्चिम दिल्लीत नुकत्याच झालेल्या २०८ किलो ड्रग्जच्या जप्तीपूर्वी देश सोडून पळून गेला होता. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय