शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

वृद्ध वाहनचालकाचा गळा चिरुन खून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 3:50 PM

यावलनजीकची घटना : मृतदेह आढळला पुलाखाली 

 - डी.बी. पाटील

यावल, जि. जळगाव : एका ६० वर्षीय वाहनचालकाचा गळा चिरुन नंतर दगडाचे ठेचून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना किनगाव (ता.यावल) शिवारात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.   भिमराव शंकर सोनवणे (६०, रा. किनगाव ता. यावल) असे या खून झालेल्या इसमाचे नाव आहे. 

यासंदर्भात मिळालेली माहीती अशी की,   भिमराव सोनवणे हे किनगाव बुद्रुक येथे मुलगा व सुनेसह वास्तव्यास आहेत. खासगी वाहनावर ते चालक म्हणून काम करीत होते. गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने धारधार हत्याराने गळा चिरून नंतर दगडाने ठेचून त्यांचा खून केला. यानंतर चुंचाळे रस्त्यावरील किनगाव शिवारातील ढोल्या मोह नदीच्या पुलाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला. 

या घटनेची माहिती कळताच फैजपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले.   घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. 

 यासंदर्भात यावल पोलीस ठाण्यात विनोद सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे. मागील पाच महिन्याच्या कालावधीत खून झाल्याची यावल तालुक्यातील ही चौथी घटना आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी