शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

पैसे न दिल्याने वृद्ध वडिलांची मुलाने केली हत्या; भावाने दिली तक्रार

By नंदकिशोर नारे | Published: May 16, 2023 4:00 PM

आत्माराम धोंडू मुंढे असे मृतकाचे नाव आहे.

वाशिम  : पैसे न दिल्याने संतापलेल्या मुलाने आपल्या ७० वर्षीय वडिलांचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना १६ मे रोजी सकाळी ७ वाजता रिसोड तालुक्यातील पिंपरखेड भगवानबाबा संस्थान येथे उघडकीस आली. सदर घटनेच्या तपासानंतर निर्दयी मुलाला ताब्यात घेऊन पोलिसांनी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. संजय आत्माराम मुंढे असे या आरोपी मुलाचे नाव आहे. आत्माराम धोंडू मुंढे असे मृतकाचे नाव आहे.

याबाबत मृतकाचा भाऊ रामकिसन मुंढे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार त्याचा भाऊ आत्माराम हा गेल्या दहा वर्षांपासून रिसोड तालुक्यातील पिंपरखेड, वाडी वाकद बोरखेडी येथील भगवानबाबा संस्थानमध्ये पूजाअर्चा करत होता. मृताचा मुलगा संजय हा वडिलांकडे नेहमी पैशाची मागणी करत होता. पैशाची मागणी पूर्ण न केल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा .१५ मे रोजी पुन्हा मुलाने बँकेचे मिळालेले पैशाच्या कारणावरून वाद वाद केला होता. मात्र, मृताच्या बहिणीने संजयची समजूत घातल्यानंतर त्याला तेथून काढुन दिले होते. पैसे न दिल्याचा राग मनात ठेऊन संजयने १५ मे रोजी रात्री धारदार शस्त्राने वडिलांची निर्दयीपणे हत्या केली. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली, सदर माहितीच्या आधारे रिसोड पोलिसांनी घटनेचा तपास वाशिम येथील श्वान पथकाद्वारे केला असता मृतकाचा मुलगा आरोपी संजय मुंढे याला अटक करण्यात आली आहे.  या घटनेमुळे वाडी वाकद गावात एकच खळबळ उडाली असून मुलाने केलेल्या कृत्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे अधिक तपास रिसोड पोलीस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसwashimवाशिम