शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
2
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
3
अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदीयांनी सरकारी बंगला रिकामा केला; आता कुठे राहणार?
4
"देशाच्या काना-कोपऱ्यात बाबर, त्यांना धक्के मारून...", हे काय बोलून गेले हिमंत बिस्व सरमा
5
“दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार, सर्व गोष्टींचा फडशा पाडणार”; उद्धव ठाकरेंचा एल्गार
6
LLC 2024: ११ षटकार, ९ चौकार... मार्टिन गप्टिलचा तुफानी धमाका; ४८ चेंडूत ठोकलं शतक
7
Suzlon Energyचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला; NSE आणि BSE नं कंपनीला दिलेला कारवाईचा इशारा
8
Maharashtra Politics : 'मविआ'चे जागावाटप म्हणजे "आत तमाशा बाहेर कीर्तन", बैठकीत खडाजंगी'; अजितदादांच्या नेत्याने डिवचले
9
मोफत रेशनचं आमिष दाखवून घेतात लोकांचं आधार कार्ड अन् नंतर थेट चीनमधून येतो कॉल
10
सणासुदीदरम्यान No-Cost EMI वर शॉपिंग करताय? त्यापूर्वी जाणून घ्या याचा फायदा होतो की नुकसान?
11
Women's T20 World Cup 2024 : आतापर्यंत ८ वेळा रंगली स्पर्धा, पण फक्त २ वेळा दिसला नवा विजेता
12
Share Market Crash : शेअर बाजारात खळबळ! सेन्सेक्स १८०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे १०.५० लाख कोटींचे नुकसान
13
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
14
पुढचा गिल, जैस्वाल, बुमराह तुमच्यापैकीच; रोहित शर्माचा कर्जत जामखेडमध्ये मराठीतून संवाद
15
"भोले बाबांना सरकारचं संरक्षण"; आरोपपत्रात नाव नसल्याने मायावती संतापल्या, म्हणाल्या...
16
Gold Silver Price 3 October: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; पाहा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे दर
17
भारतामुळे आज इस्त्रायलकडे आहे 'हे' मोठे शहर; ज्यानं अर्थव्यवस्थेला मिळते चालना
18
Yusuf Pathan, LLC Video: दे घुमा के!! युसुफ पठाणने लगावले एकाच ओव्हरमध्ये ३ षटकार, चेंडू थेट मैदानाबाहेर!
19
नवरात्र: ५ मिनिटांत होणारे ‘हे’ स्तोत्र म्हणा; संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य मिळवा

इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थिनीची गळा कापून आत्महत्या; भावाचा तीन वर्षांपूर्वी कॅन्सरने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 8:55 AM

Crime News:विद्यार्थिनीच्या आईचे 20 वर्षांपूर्वी निधन झाले होते. यानंतर तिच्या वडिलांनीच तिन्ही मुलींना वाढविले होते. त्यांना आणखी एक भाऊ देखील होता. परंतू त्याचा तीन वर्षांपूर्वी कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता.

मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने गळा कापून घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. तिचे वडील एसी रिपेअरिंग आणि इन्स्टॉलेशनचे काम करतात. त्यांनी सांगितले की, त्यांच्या घरी फर्नीचर रिपेअर करण्यासाठी एका कारागिराला बोलावले होते. त्याने रिपेअरिंगचे सामान घरात ठेवले आणि मदतनीसांना आणण्य़ासाठी गेला होता. जेव्हा त्यांची दुसरी मुलगी बाथरुममधून अंघोळ करून बाहेर आली तेव्हा भिंती आणि फरशीवर रक्ताचा सडा पाहून धक्का बसला.  (College girl commit suicide after migraine arise in Indore.)

आपल्या बहीणीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले धड पाहून जोरजोरात ओरडू लागली. मृतदेहाजवळ इलेक्ट्रीक कटर ठेवला होता आणि त्याची वायर प्लगला लावलेली होती. मुलीने कळविल्यावर त्यांचे वडील तातडीने घरी पोहोचले. विद्यार्थिनीला काहीतरी सांगायचे होते. ती तडफडत होती. मत्र, गळा कापल्याने तिचा आवाज निघत नव्हता. थोड्याच वेळात तिचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. 

ही विद्यार्थिनी मायग्रेनमुळे त्रस्त होती. तिच्यावर उपचारही सुरु होते. लॉकडाऊननंतर तिने सिव्हिल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला होता. तिला आणखी दोन बहीणी आहेत. तिने आत्महत्या का केली याचा तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

20 वर्षांपूर्वी आईचे निधन...विद्यार्थिनीच्या आईचे 20 वर्षांपूर्वी निधन झाले होते. यानंतर तिच्या वडिलांनीच तिन्ही मुलींना वाढविले होते. त्यांना आणखी एक भाऊ देखील होता. परंतू त्याचा तीन वर्षांपूर्वी कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता. विद्यार्थीनीला काही महिन्यांपूर्वीच मायग्रेनचा त्रास असल्याचे समोर आले होते. पोलीस अधिकारी आर पी मालवीय यांनी सांगितले की, तिने स्वत:चा गळा कापला आहे. याचा तपास सुरु आहे. तरुणीचा मृतदेह पोस्ट मॉर्टेमसाठी पाठविण्यात आला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी