शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
2
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका
3
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
4
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
5
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
6
ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारायला चुकला; पण Sanju Samson नं या गोलंदाजाला लय वाईट धुतलां! (VIDEO)
7
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
8
"मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणणार’’, दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
9
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
10
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
11
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
12
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
13
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
14
त्या २० जागांवर निकाल बदलणार, हरयाणात बाजी पलटणार? काँग्रेसची पुन्हा निवडणूक आयोगाकडे धाव  
15
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
16
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
17
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
18
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
19
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
20
Ajay Jadeja Net worth, Virat Kohli: एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!

मुंबई लोकलमध्ये सहप्रवासी महिलेला किस करणं पडलं महागात, तरुणाला कोर्टाने ठोठावली शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 9:21 PM

Molestation Case : आरोपीने तिच्या उजव्या गालावर किस करुन लज्जा उत्पन्न करुन विनयभंग केल्याचा आरोप झाला होता. जवळपास सात वर्षांनी या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मुंबई लोकल रेल्वेतील सहप्रवासी महिलेच्या गालावर किस घेणाऱ्या टवाळखोर तरुणाला अखेर कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. आरोपीला एका वर्षाचा सश्रम कारावास आणि दहा हजार रुपयांचा आर्थिक दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. 23 ऑगस्ट 2015 रोजी तक्रारदार महिला आपल्या मित्रांसोबत हार्बर मार्गावर गोवंडी ते सीएसएमटी रेल्वे स्टेशनदरम्यान प्रवास करत होती. त्यावेळी आरोपीने तिच्या उजव्या गालावर किस करुन लज्जा उत्पन्न करुन विनयभंग केल्याचा आरोप झाला होता. जवळपास सात वर्षांनी या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे.

लोकल रेल्वेतील सहप्रवासी महिलेच्या गालावर किस करणाऱ्या आरोपीला जवळपास सात वर्षांनी कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  आरोपीचं नाव किरण सुझा होनावर आहे. तो गोव्यातील पणजीचा रहिवासी आहे. या प्रकरणात जवळपास सात वर्ष कोर्टात खटला चालला. संबंधित सर्व साक्षीदारांची उलट तपासणी झाल्यानंतर किल्ला कोर्टाचे महानगर दंडाधिकारी व्ही. पी. केदार यांनी आरोपीला एक वर्षाचा सश्रम कारावास आणि दहा हजार रुपयांचा आर्थिक दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयMolestationविनयभंगPoliceपोलिसgoaगोवाMumbaiमुंबई