शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

सावधान! कोरोनाची बनावट लस बाजारात येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 05:48 IST

Corona Vaccine: रोखण्याची योजना : १६ देशांचे गुप्तचर, तपास अधिकाऱ्यांचे व्यासपीठ 

- एस. के. गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशात जून महिन्यापासून कोरोना लस सामान्य जणांना टोचणे सुरू होईल व त्याच वेळी बनावट कोरोना लसही बाजारात येऊ शकते. ही शंका लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात १६ देशांचे गुप्तचर आणि तपास अधिकारी एकजुटीने काम करतील. 

असोसिएशन ऑफ प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अँड इन्व्हेस्टिगेटर्सने (एपीडीआय) ग्लोबल अलायन्स अगेंस्ट फेक व्हॅक्सीनची (जीएएफव्ही) स्थापना केली आहे. त्यात जगातील खासगी गुप्तचर आणि तपास करणारे सहभागी होतील. या जागतिक सहयोग व्यासपीठाचा उद्देश बाजारात येणारी बनावट लस ओळखून तिचा प्रसार रोखण्याचा आहे.एपीडीआयचे अध्यक्ष कुंवर विक्रम सिंह म्हणाले की, अस्सल लसीसोबत मोठ्या प्रमाणावर बनावट लसही येऊ शकते. युरोपियन युनियनची संस्था युरोपोलने बनावट लसीबद्दल सावधगिरीचा इशारा दिला आहे. इंटरपोलनेही गेल्या महिन्यात पर्पल नोटीस जारी केली. ही नोटीस दक्षिण अफ्रिकेत जोहानसबर्गस्थित एका गोदामात बनावट लस मिळाल्यानंतर जारी केली. यानंतर जागतिक व्यासपीठ स्थापन केले गेले. 

एपीडीआयने नेतृत्व सांभाळताना वेगवेगळ्या देशांना या व्यासपीठात सहयोगी बनण्याचे आवाहन केले.

आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे कार्यरत...विक्रम सिंह म्हणाले की, ‘एपीडीआयकडून पंतप्रधानांना याबाबत लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बनावट लसी पकडण्यासाठी सरकारला मदत करण्यास आम्ही तयार आहोत. काही बनावट ओषध कंपन्या आंतरराष्ट्रीय स्तरावर बनावट लसी बनविण्याच्या प्रयत्नांत आहेत. या कंपन्या बाजारात उपलब्ध अस्सल लसीशी मिळतीजुळती लस बनविण्याची तयारी करीत आहेत. हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. ते नष्ट करण्याची गरज आहे. आशा आहे की, जगात सरकार त्या प्रयत्नांना निपटून काढण्याची तयारी करीत आहे. परंतु, आम्ही आमच्याकडून बनावट लसींना रोखण्यासाठी सर्व शक्य ती मदत करायला तयार आहोत,” असेही सिंह म्हणाले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या