शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

बनावट पीयूसी : शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 8:35 PM

प्रदूषण तपासणी यंत्र चालकाने त्याला ठरवून दिलेल्या हद्दीत प्रदूषण तपासणी यंत्र न लावता, दुसऱ्या हद्दीत तपासणी यंत्र लावून वाहनाचे बनावट पीयूसी प्रमाणपत्र देत होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रदूषण तपासणी यंत्र चालकाने त्याला ठरवून दिलेल्या हद्दीत प्रदूषण तपासणी यंत्र न लावता, दुसऱ्या हद्दीत तपासणी यंत्र लावून वाहनाचे बनावट पीयूसी प्रमाणपत्र देत होता. त्याची ही करतूद आरटीओ अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. यासंदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे सुबोध पद्माकर देशपांडे (५७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी प्रदूषण तपासणी यंत्र चालकावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कलम ४२०, ४६५, १९६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. आरोपी विशाल गोपाल हिरणवार रा. गवळीपुरा याच्याकडे प्रदूषण तपासणी यंत्र आहे. त्याला आरटीओने इतरत्र जागा दिली आहे. मात्र त्याने सीताबर्डी हद्दीतील गिरीपेठ येथे यंत्र लावून वाहनांना बनावट पीयूसी प्रमाणपत्र दिले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसfraudधोकेबाजी