शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

ना कुणी घरात येऊ शकतं...ना जाऊ शकतं; मग कुणी केली व्यापाऱ्याची हत्या? 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 3:14 PM

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात धारदार हत्यारानं व्यापाऱ्याची हत्या प्रकरणानं एकच खळबळ उढाली आहे.

फतेहपूर-उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात धारदार हत्यारानं व्यापाऱ्याची हत्या प्रकरणानं एकच खळबळ उढाली आहे. व्यापाऱ्याची त्याच्या राहत्या घरातच हत्या केली गेली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि फॉरेन्सिक टीमनं देखील तपास केला. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. ही घटना बिंदकी कोतवाली हद्दीतील आहे. 

एसपी राजेश कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार ३६ वर्षीय अमित गुप्ता यांची राहत्या घरी हत्या करण्यात आली. गुप्ता यांच्या डोक्यावर आणि मानेवर जखम आढळून आली आहे. मृतक मुंबईत धागा बनवण्याचं काम आणि मिड-डे मीलचा पुरवठा करण्याचं काम करत होता. तो एका आठवड्याआधीच आपल्या राहत्या घरी आला होता. दुसऱ्या दिवशी त्यांची पत्नी आणि मुलं देखील महाराष्ट्रातून येणार होते. 

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार घरात आत येण्याचा कोणताही मार्ग नव्हता. पती आणि पत्नीमध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होते. त्यामुळे या हत्याकांडात मृतकाच्या पत्नीवर संशय व्यक्त केला जात आहे. सध्या मृतकाच्या आईच्या तक्रारीवरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील चौकशी करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी