शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: रतन टाटांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत दाखल, थोड्या वेळात अंत्यसंस्कार
2
मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका
3
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
4
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
5
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
6
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
7
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
8
इंग्लंड-पाक नव्हे भारत-श्रीलंका लढतीत सेट झालाय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड
9
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
10
Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!
11
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा
12
एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  
13
टाटांची जादू : टाटांच्या 'या' शेअरनं १ लाखांचे केले ₹३५ कोटी; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश
14
सर्वाधिक १० श्रीमंत उमेदवारांमध्ये ७ पुरुष, ३ महिला; सर्व पुरुष हरले, महिला जिंकल्या
15
Riyan Parag ची नौटंकी; अजब-गजब ॲक्शन अन् पंचांकडून थेट कारवाईची रिॲक्शन (VIDEO)
16
Jio नव्हे, रतन टाटांनी दूरसंचार क्षेत्र बदलले; कॉलसह इंटरनेट स्वस्त केले
17
कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते
18
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
19
एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!
20
भयंकर! बायकोला मिळालेल्या योजनेच्या पैशातून नवरा प्यायला दारू अन् उचललं टोकाचं पाऊल

सासऱ्याचा सुनेवर बलात्कार; नवऱ्याकडे मांडली व्यथा पण तो काहीच बोलला नाही, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 7:27 PM

Rape Case : दमोह शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित महिला सासऱ्याविरोधात तक्रार देण्यासाठी महिला पोलीस ठाण्यात पोहोचली होती

मध्य प्रदेशातील दमोहमध्ये एका वृद्धावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. वडिलांवर त्याच्या मुलाच्या पत्नीने म्हणजेच सुनेने बलात्काराचा आरोप केला आहे. रात्री उशिरा, दमोह शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित महिला सासऱ्याविरोधात तक्रार देण्यासाठी महिला पोलीस ठाण्यात पोहोचली होती, तिने चौकशीदरम्यान आपली आपबिती सांगितली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मध्य प्रदेशातील दमोहमध्ये एका वृद्धावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. वडिलांवर त्याच्या मुलाच्या पत्नीने म्हणजेच सुनेने बलात्काराचा आरोप केला आहे. रात्री उशिरा, दमोह शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित महिला सासऱ्याविरोधात तक्रार देण्यासाठी महिला पोलीस ठाण्यात पोहोचली होती, तिने चौकशीदरम्यान आपली आपबिती सांगितली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या घटनेबाबत महिला स्टेशन प्रभारी सुषमा श्रीवास्तव यांनी सांगितले की, पीडितेच्या लग्नाला ३ वर्षे झाली आहेत. लग्नानंतर वर्षभरापर्यंत सर्व काही ठीक होते. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिच्या सासरच्या लोकांनी काही दिवसांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली आणि एक दिवस तिच्यावर बलात्कार केला.ही बाब पीडितेने पतीलाही सांगितली होती. मात्र, पतीने कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप केला नाही. यामुळे व्यथित झालेल्या पीडितेने तिच्या पालकांसह महिला पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी आज पोलिसांनी सासऱ्याविरोधात महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे महिला पोलीस स्टेशन प्रभारी यांनी सांगितले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशArrestअटकSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळ